आर्मी पब्लिक स्कुल (Army Public School) मध्ये विविध पदभरती

आर्मी पब्लिक स्कुल (Army Public School) मध्ये PGT, TGT, PRT च्या एकूण रिक्त 8000 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी आर्मी पब्लिक स्कुल (Army Public School) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व  ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 13 सप्टेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

READ  पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) मध्ये विविध पदांची भरती

PGT, TGT, PRT

नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 13 सप्टेंबर 2016
पदांची संख्या: 8000 जागा
वयोमर्यादा: 01 एप्रिल 2016 रोजी

  • Fresh Candidates – 40 वर्षे
  • Experienced Candidates – 57 वर्षे
वेतनश्रेणी: आर्मी पब्लिक स्कुल च्या नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

  • PGT – पदव्युत्तर पदवी
  • TGT – पदवीधर
  • PRT – पदवीधर

फी :  Rs 600 /-

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करावे.

READ  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ) मर्यादित पदभरती

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 सप्टेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

Email Id : [email protected]
Phone No. : 022-42040240, 022-42040188, 022-42040051
Website : http://www.aps-csb.in/College/Index_New.aspx

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत