भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 682 जागा

Airport Authority Of India (AAI) Recruitment 2017 for Graduate Apprentices, Diploma Apprentices,ITI Apprentices Posts

भारतीय विमानतळ प्राधिकरण  मध्ये Graduate Apprentices, Diploma Apprentices,ITI Apprentices च्या एकूण रिक्त 682 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

Page Contents

READ  मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये विविध पदांची भरती

पदवीधर (Graduate Apprentices), डिप्लोमा (Diploma Apprentices), ITI (ITI Apprentices)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 डिसेंबर 2016
पदांची संख्या: पदवीधर (Graduate Apprentices)- 390 जागा,
डिप्लोमा (Diploma Apprentices)-211 जागा,
ITI (ITI Apprentices)-81 जागा
वयोमर्यादा: 31 डिसेंबर 2016 रोजी 18 ते 24 वर्षे  (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट)
वेतनश्रेणी: पदवीधर (Graduate Apprentices)-Rs.7500,
डिप्लोमा (Diploma Apprentices)-Rs. 6000,
ITI (ITI Apprentices)-Rs.7000
READ  प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) मध्ये सहाय्यक पदांच्या भरती

शैक्षणिक पात्रता :

पदवीधर (Graduate Apprentices) – B. E. / B. Tech (IT/CSE)/Civil/Electrical/(Fire / Automobile / Mechanical/Electronics / Communication Engineering or Equivalent OR Science Graduate with MBA or Engineering Graduate in any discipline or Equivalent OR B. Com. OR Graduate with Statistics /Mathematics /Operation Research / Economics)

 डिप्लोमा (Diploma Apprentices) – Diploma In Civil/ Fire / Automobile / Mechanical/Electronics / Communication Engineering or Equivalent.

TI (ITI Apprentices) – ITI in Electronics / Instrumentation / Wireless/ Fitter/Wireman.

आवेदन प्रकिया: 

अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करावे.

READ  हिंदुस्थान कीटकनाशके लिमिटेड (HIL) मध्ये विविध पदांची भरती

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 नोव्हेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारतीय विमानतळ प्राधिकरणा विषयी माहिती

भारतीय विमानतळ प्राधिकरण ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ (बांधणी आणि देखरेख) आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे.

कार्यालयाचा  पत्ता :
Airports Authority of India,
Rajiv Gandhi Bhawan,
Safdarjung Airport,
New Delhi-110003
Ph : 91-11-24632950
Website : http://www.aai.aero/hindi/hindimain.jsp

Jobs by Education : , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत