(AIATSL) एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड मध्ये सुरक्षा एजंट पदांच्या 345 जागा

एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड (AIATSL) मध्ये सुरक्षा एजंट (Security Guard) च्या एकूण रिक्त 345 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठीएअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड (AIATSL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून थेट मुलाखती करीत येऊ शकतात.थेट मुलाखतीचा दिनांक 6 डिसेंबर 2016 आहे.

सुरक्षा एजंट (Security Guard)

नौकरी स्थान: New Delhi, Jodhpur, Udaipur, Lucknow, Varanasi, Dehradun, Amritsar, Chandigarh, Leh, Bhopal, Khajurao, Raipur, Jabalpur, Srinagar, Jammu, Kullu, Dharamsala, Panthnagar, Allahbad, Gwalior, Agra, Gorakhpur, Indore & Jaipur
थेट मुलाखतीचा दिनांक  6 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 345 जागा ( SC 56, ST 22, OBC 102, Gen 165)
वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2016 रोजी 28 वर्षे  (SC/ST- 05 वर्षे सुट, OBC- 03 वर्षे सूट )

शैक्षणिक पात्रता :

a) Candidates with valid Basic AVSEC and/or Screener Certificate : They should possess valid basic AVSEC Certificate and/or Screener Certificate

b) Candidates without Basic AVSEC and/or Screener Certificate : Graduate in any discipline (minimum 3 years duration) from a recognized University with ability to speak Hindi, English and conversant with local language.

अर्ज फी :

Rs. 500/- (SC/ST/माजी सैनिक- फी नाही)

निवडणुकीची प्रकिया:

निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे व योग्यतेवर आधारित केली जाईल.

महत्वाचा तारखा:

प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक:  6 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड (Air India Air Transport Services Limited (AIATSL)) मध्ये ‘विमानतळ व्यवस्थापक’ पदांची भरती

एकूण : 23 जागा

पदाचे नाम:

  • विमानतळ व्यवस्थापक (Airport Manager)
  • सहायक विमानतळ व्यवस्थापक (Asst. Airport Manager)

नौकरी स्थान:  Mumbai

आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 24 ऑक्टोबर 2016

रिक्त पदांची संख्या  :

  • विमानतळ व्यवस्थापक (Airport Manager)- 11 जागा
  • सहायक विमानतळ व्यवस्थापक (Asst. Airport Manager)- 12 जागा

कार्यालयाचा  पत्ता :

Executive Director – Personnel,
Air India Air Transport Services Limited ,
1 st Floor, GSD Building,
Next to Airport Gate No.5,
Sahar, Andheri (East),
Mumbai – 400 099

शैक्षणिक अहर्ता  : 

  • विमानतळ व्यवस्थापक – i) पदवीधर
  • सहायक विमानतळ व्यवस्थापक – i) पदवीधर

कामाचा अनुभव : 

  • विमानतळ व्यवस्थापक – 20 वर्षे अनुभव (विमानतळ)
  • सहायक विमानतळ व्यवस्थापक – 15 वर्षे अनुभव (विमानतळ)

शुल्क : Rs 500/- ( SC/ST/माजी सैनिक- फी नाही)

अर्ज करण्याची पध्दत :

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे

महत्वाचा तारखा

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2016

वरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा

Air India Air Transport Services Limited(AIATSL) विषयी माहिती 

Air India Air Transport Services Limited
1 st Floor, GSD Building,
Next to Airport Gate No.5,Sahar,
अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९९ ,महाराष्ट्र

फोने: 022-22796666
फॅक्स: 022-22021096

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत