औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Mahapalika) मध्ये विविध पदांची भरती

औरंगाबाद शहर आरोग्य समिती, महानगरपालिका औरंगाबाद मध्ये अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ए. एन. एम. च्या एकूण रिक्त 12 पदांची भरती थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांकाच्या आत अर्ज करू शकतात. व मुलाखतीला हजर राहू शकतात. मुलाखतीचा दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे.

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

नौकरी स्थान: औरंगाबाद
थेट मुलाखतीचा दिनांक : 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 04 जागा
वयोमर्यादा: 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 24,000/-

शैक्षणिक पात्रता :

MBBS किंवा पदव्युत्तर पदविका किंवा पदवी असल्यास प्राधान्य

स्टाफ नर्स

नौकरी स्थान: औरंगाबाद
थेट मुलाखतीचा दिनांक : 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 10,800/-

शैक्षणिक पात्रता :

12th, GNM

लॅब टेक्निशियन

नौकरी स्थान: औरंगाबाद
थेट मुलाखतीचा दिनांक : 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 7,000/-

शैक्षणिक पात्रता :

B.Sc., DMLT

 ए. एन. एम. 

नौकरी स्थान: औरंगाबाद
थेट मुलाखतीचा दिनांक : 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 8,314/-

शैक्षणिक पात्रता :

10th, ANM

 

 

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने महानगरपालिका औरंगाबाद च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून मुलाखतीच्या दिवशी दिनांक 31 डिसेंबर 2016 रोजी कार्यालयात हजार राहावे.

Dr. Babasaheb Ambedkar Research Centre,
Aamkhas Maidan,
Aurangabad

READ  Indian Army मध्ये विविध पदांची भरती

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक :16 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर 2016
प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक:31 डिसेंबर 2016 (दुपारी 12 वाजतापासून )

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

महानगरपालिका औरंगाबाद विषयी माहिती 

The Aurangabad Municipal Corporation  is the governing body of the city of Aurangabad in theIndian state of Maharashtra. The municipal corporation consists of democratically elected members, is headed by a mayor and administers the city’s infrastructure, public services and police. Members from the state’s leading various political parties hold elected offices in the corporation. Aurangabad municipal corporation is located in Aurangabad.

READ  नॅशनल सेन्टर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (NCSCM) मध्ये विविध पदांच्या भरती

कार्यालयाचा पत्ता :

टाउन हॉल , महानगरपालिका , औरंगाबाद
औरंगाबाद
महाराष्ट्र
भारत
431001

Phone : 0240-2333536, 2348001 to 05
Fax : 0240-2331213
Email Id : [email protected]
Website : http://www.aurangabadmahapalika.org/singleIndex.jsp?orgid=95

 

Jobs by Education : , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत