(BBNL) भारत ब्रॉडबँड लिमिटेड मध्ये Executive Trainees पदांची भरती

(BBNL) Bharat Broadband Network Limited मध्ये एक्सिक्युटीव्ह ट्रेनीस (Executive Trainees) च्या  रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी (BBNL) Bharat Broadband Network Limited एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी  2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

READ  सेंट्रल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन (CBWE) पदभरती

Executive Trainees

नौकरी स्थान :  New Delhi

आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 27 फेब्रुवारी 2017

कार्यालयाचा  पत्ता :

Bharat Broadband Network Limited
3rd Floor, C-DoT Building,
Mandigaon Road,
Chhattarpur, New Delhi.

शैक्षणिक अहर्ता  : 

B.E. / B. Tech./ B. Sc. (Engg.)

वेतनश्रेणी : Rs. 16,400/- – 40,500/-

वयाची  मर्यादा : दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी 21 – 27 वर्ष

READ  अमरावती फॉरेस्ट ऑफिस भरती 2016

अर्ज करण्याची पध्दत :

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे 

महत्वाचा तारखा

ऑनलाइन सुरू अर्ज सादर करण्याची तारीख :15 जानेवारी 2017
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2017

वरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा

(BBNL) Bharat Broadband Network Limited विषयी माहिती

भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL), राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क स्थापना, व्यवस्थापन आणि ऑपरेशन भारत सरकारने स्थापन केलेल्या दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविते,. हे दूरसंचार विभागाच्या अंतर्गत आहे

Bharat Broadband Network Limited 3rd Floor,
C-DoT Building, Mandigaon Road,
Chhattarpur,
New Delhi.
Phone : 011-26806108
Website : http://www.bbnl.nic.in/index.aspx

READ  कल्याण डोबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या जागा

 

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत