Beed

जिल्हाधिकारी कार्यालय बीड (Collector Office, Beed) मध्ये विविध पदांची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय बीड (Collector Office, Beed) मध्ये लिपिक-टंकलेखक, तलाठी, लघु-टंकलेखक,  वाहनचालक, शिपाई, कनिष्ठ लिपिक  च्या एकूण रिक्त 55 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक पात्र उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज […]