भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये विविध पदांची भरती 2016

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये इंजिनिअर ट्रेनी  च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  अर्ज करण्याची अंतिम दिनांक 3 फेब्रुवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

 इंजिनिअर ट्रेनी (Engineer Trainees)

नौकरी स्थान: नवी दिल्ली 
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 3 फेब्रुवारी 2017 
पदांची संख्या: NA 
वयोमर्यादा: 27 वर्ष 
वेतनश्रेणी: 24, 900- 50,500/- प्रति माह

शैक्षणिक पात्रता :

Degree in B.E. In Mechanical/ Electric किंवा

5 year integrated Master’s degree or Dual Degree Programme in Engineering/ Technology

आवेदन प्रकिया: 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 3 फेब्रुवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये एप्रेंटायसिस (Apprentices) च्या एकूण रिक्त 229 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

टेक्निशियन एप्रेंटायसिस (Technician Apprentice)

नौकरी स्थान: भोपाल
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 12 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 91 जागा (SC -14, ST-18, OBC-13, UR-46)
वयोमर्यादा: 25 वर्ष
वेतनश्रेणी: NA
READ  जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर वैद्यकीय अधिकारी पदभरती

शैक्षणिक पात्रता :

Diploma in Engineering/ Office Management for Technician Apprentices in the relevant branch from Institute / University recognized by AICTE.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 19 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :  16 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेन्टिस (Graduate Apprentices)

नौकरी स्थान: भोपाल
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 16 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 138 जागा (SC -23, ST-10, OBC-36, UR-69)
वयोमर्यादा: 25 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 6000/-

शैक्षणिक पात्रता :

Bachelor’s Degree (B.E./ B.Tech.) in Engineering for Graduate Apprentice in the relevant branch with Minimum aggregate of 70% marks for GEN/OBC and 60% marks for SC/ST from Institute / University recognized by AICTE

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 19 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :  16 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये इंजिनिअर ट्रेनी  च्या  रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  अर्ज करण्याची अंतिम दिनांक 3 फेब्रुवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

 इंजिनिअर ट्रेनी (Engineer Trainees)

नौकरी स्थान: नवी दिल्ली 
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 3 फेब्रुवारी 2017 
पदांची संख्या: NA 
वयोमर्यादा: 27 वर्ष 
वेतनश्रेणी: 24, 900- 50,500/- प्रति माह

शैक्षणिक पात्रता :

Degree in B.E. In Mechanical/ Electric किंवा

READ  जिल्हा परिषद नाशिक वैद्यकीय अधिकारी पदभरती

5 year integrated Master’s degree or Dual Degree Programme in Engineering/ Technology

आवेदन प्रकिया: 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 3 फेब्रुवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) येथे ‘प्रशिक्षणार्थी (ट्रेनी)’ पदांची भरती 2016

Advertisement No.5/2016

पदाचे नाव : 

 1. इलेक्ट्रिशियन (Electrician): 125 जागा
 2. फिटर (Fitter): 95 जागा
 3. प्रोग्रामिंग अँड सिस्टम एडमिन असिस्टेंट (Programming & Systems Administration Assistant): 22 जागा
 4. मेकॅनिक (Mechanic (Domestic, Commercial Refrigeration And Air Conditioning Machines): 02 जागा
 5. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronics Mechanic): 125 जागा
 6. टर्नर (Turner): 03 जागा
 7. वेल्डर (Welder (Gas & Electric)): 03 जागा
 8. मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel): 02 जागा
 9. ड्राफ्ट्समैन (Draughtsman – Mechanical): 02 जागा
 10. टूल्स अँड डाई मेकर (Tool & Die Maker (Die & Moulds)): 02 जागा
 11. कंप्यूटर ऑपरेटिंग अँड प्रोग्रामिंग असिस्टेंट (Computer Operator & Programming Assistant): 05 जागा
नौकरी स्थान:  New Delhi
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 12 नोव्हेंबर, 2016

पदांची संख्या: 386 जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील (आय.टी.आय.) ITI परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 01/10/2016 रोजी

 1. OPEN प्रवर्ग: 27 वर्षे पर्यंत.
 2. SC/ST प्रवर्ग: 32 वर्षे पर्यंत.
 3. OBC प्रवर्ग: 30 वर्षे पर्यंत.
 4. अपंग प्रवर्ग: वरील वयोमर्यादेत 10 वर्षे पर्यंत सवलत राहील.
READ  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ) मर्यादित पदभरती

वेतनश्रेणी : ‐ प्रति माह

आवेदन प्रकिया: 

– अर्ज हे फक्त ऑनलाईन (Online) पद्धतीनेच करावेत.
– भरलेल्या Online अर्जाची एक प्रत जाहिरातीत दिलेल्या पत्तावर 15/11/2016 रोजी पर्यंत पोहोंचतील आशा बेताने पाठवावेत.
– लिफाफ्यावर हे लिहावे – “Application for the engagement of ITI Apprentices (Trade Apprentices)”

Online भरलेल्या अर्जाची एक प्रत पाठविण्याचा पत्ता :
DGM (HR-Administration),
Bharat Heavy Electricals Limited,
Electronics Division, Mysore Road,
Bangalore- 560 026

महत्वाचा तारखा:

Online अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 12 नोव्हेंबर, 2016. अर्ज करण्याची Online लिंक (Apply Online)

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 25 October 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक  : 12 November 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल BHEL) माहिती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) या भारत सरकारच्या मालकीचे. 1964 मध्ये स्थापना, भेल भारतातील सर्वात मोठी ऊर्जा प्रकल्प उपकरण निर्माता आहे. 2013 मध्ये प्रतिष्ठित महारत्न (मोठे रत्न) स्थिती मंजूर केला गेला आहे त्याच्या थकबाकी performance.The भारत सरकारने महारत्न एलिट यादी भारत दुसर्या 6 देवाने हे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहे.

कार्यालयाचा  पत्ता :

BHEL House, Siri Fort, New Delhi – 110049, India.

Fax : +91 11 26493021; +91 11 26492534
Telephone : +91 11 66337000 (multiple lines)

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत