सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदभरती

सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये  सहाय्यक पोलीस निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल  च्या एकूण रिक्त 157 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 2 जानेवारी 2017 आणि विस्तृत क्षेत्रासाठी 16 जानेवारी 2017 पर्यंत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक (लघुलेखक) Assistant Sub Inspector (Stenographer)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 2 जानेवारी 2017 आणि विस्तृत क्षेत्रासाठी 16 जानेवारी 2017 पर्यंत
पदांची संख्या: 36 जागा
वयोमर्यादा: दिनांक 01 जानेवारी 2017 रोजी 18- 25 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-20,200 ग्रेड पे 2,800/-
READ  रेल चाक कारखाना (Rail Wheel Factory) 192 पदभरती

शैक्षणिक पात्रता :

Candidates should possess Intermediate or Senior Secondary School Certificates (10+2) examination from a recognized board or university short hand @80 wpm in English or Hindi for 10 minutest, transcription or dictation in English in 50 mnts for ASI, typing speed of 35 wpm in English or 30 wpm in Hindi for HC.

हेड कॉन्स्टेबल Head Constable (Ministerial)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 2 जानेवारी 2017 आणि विस्तृत क्षेत्रासाठी 16 जानेवारी 2017 पर्यंत
पदांची संख्या: 121 जागा
वयोमर्यादा: दिनांक 01 जानेवारी 2017 रोजी 18- 25 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-20,200 ग्रेड पे 2,400/-
READ  जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी वैधकीय अधिकारी पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

Candidates should possess Intermediate or Senior Secondary School Certificates (10+2) examination from a recognized board or university short hand @80 wpm in English or Hindi for 10 minutest, transcription or dictation in English in 50 mnts for ASI, typing speed of 35 wpm in English or 30 wpm in Hindi for HC.

निवडणुकीची प्रकिया:

निवड हि पुढील प्रकारच्या चाचण्यांवर आधारित राहील.

  1. लेखी परीक्षा
  2. शारीरिक परिमाण कसोटी
  3. टायपिंग टेस्ट
  4. दस्तऐवज पडताळणी
  5. वैद्यकीय परिक्षा

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

READ  (MPCB) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये तांत्रिक सल्लागार पदाची भरती

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 03 डिसेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 2 जानेवारी 2017 आणि विस्तृत क्षेत्रासाठी 16 जानेवारी 2017 पर्यंत

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

सीमा सुरक्षा बल (BSF) विषयी माहिती 

सीमा सुरक्षा दल (बी.एस.एफ.) भारताच्या निमलश्करी दलांचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.याची स्थापना डिसेंबर १, इ.स. १९६५ रोजी करण्यात आली.

कार्यालयाचा पत्ता :

HQr DG BSF, Block No. 10
CGO Complex, Lodhi Road,
New Delhi-110003
Phone No. 011-24364851
Website : http://www.bsf.nic.in/

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत