BSNL मध्ये 2510 कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांची भरती

BSNL मध्ये 2510 कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांची भरती

कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (Junior Telecom Officer JTO)

नौकरी स्थान:  नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2017

पदांची संख्या : 2510

कार्यालयाचा  पत्ता :
Bharat Sanchar Bhavan
Harish Chandra Mathur Lane
Janpath, New Delhi, Delhi – 110 001

शैक्षणिक पात्रता :

B.E./B.Tech in Telecom/Electronics/Radio/Computer/Electrical/Information Technology/Instrumentation Egg./M.sc. (Electronics)/M.sc. (Computer Science) are required to appear GATE exam 2017.

वयोमर्यादा : शासकीय नियमांनुसार

वेतनश्रेणी : Rs. 16400 – 40500/-

महत्वाचा तारखा

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 29 ऑक्टोबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक  : 31 जानेवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) माहिती

भारत संचार निगम लिमिटेडची थापना 1 ऑक्टोबर  2000 रोजी झाली. BSNL ही संस्था दूरसंचार सेवेतील संस्थानाच्या केंद्र सरकार विभाग (DTS) आणि टेलिकॉम ऑपरेशन्स (DTO) पासून दूरसंचार सेवेच्या आणि नेटवर्क व्यवस्थापना केली. बीएसएनएल ने टेलीकॉम नेटवर्क स्थापन केले आहे आणी आता ते नेटवर्कच्या सुधारणेकडे लक्ष देत आहे

कार्यालयाचा  पत्ता :
Bharat Sanchar Bhavan
Harish Chandra Mathur Lane
Janpath, New Delhi, Delhi – 110 001

http://www.bsnl.in/

 

 

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत