जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा (Collector Office, Buldhana) मध्ये विविध पदांची भरती

बुलढाणा जिल्हा सेतू समितीनि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक अभियंता पदाच्या एकूण 5 जागेंसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखती साठी 20 डिसेंबर 2016 रोजी वर दिलेला पत्ता वर उपस्थित राहावे.

कंत्राटी तांत्रिक अधिकारी 

नौकरी स्थान: बुलढाणा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 22 डिसेंबर 016
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: 18 ते 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.14,000/-
READ  महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ (MSPHC) मर्यादित पदभरती

शैक्षणिक पात्रता :

स्थापत्य अभियांत्रिकी पदविका

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया : 

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 05 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

बुलढाणा जिल्हा परिषद विषयी माहिती

बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे.

जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणार्‍या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.
कार्यालयाचा पत्ता :

जिल्हाधिकारी बुलढाणा
जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बँक चौक
बुलढाणा (महाराष्ट्र-४४३००१)
कार्यालय दूरध्वनी: ०७२६२-२४२३०७
ई मेल: [email protected]
Website : http://www.buldhana.nic.in/

READ  अमरावती विद्यापीठ मध्ये प्रोफेसर पदाची भरती

 

 

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत