केन्द्रीय औषधीय एवं सगंध पौधा संस्थान (CIMAP) मध्ये विविध पदांची भरती

केन्द्रीय औषधीय एवं सगंध पौधा संस्थान (CIMAP) मध्ये सिनिअर टेक्निकल ऑफिसर (Sr. Technical
Officer ), टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant)  
च्या एकूण रिक्त 13 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी केन्द्रीय औषधीय एवं सगंध पौधा संस्थान (CIMAP) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 9 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

सिनिअर टेक्निकल ऑफिसर (Sr. Technical Officer )

नौकरी स्थान: लखनऊ, उत्तर प्रदेश
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 09 जानेवारी 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 40 Years
वेतनश्रेणी: Rs.15600-39100/-
READ  जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम (Collector Office, Washim) मध्ये विविध पदांची भरती

शैक्षणिक पात्रता :

M.Sc.

निवडणुकीची प्रकिया:

निवड साक्षात्कार मुलाखती द्वारे केल्या जाईल.

तांत्रिक सहायक (Technical Assistant)

नौकरी स्थान: लखनऊ, उत्तर प्रदेश
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 09 जानेवारी 2016
पदांची संख्या: 09 जागा
वयोमर्यादा: 28 Years
वेतनश्रेणी: Rs.9300-34800/-

शैक्षणिक पात्रता :

Ist class Diploma in Chemical/Mechanical/Agricult ural Engineering.

निवडणुकीची प्रकिया:

निवड ट्रेड टेस्ट/स्किल टेस्ट द्वारे केली जाईल.

सहाय्यक ग्रेड III (Assistant) (F&A) Gr.III

नौकरी स्थान: लखनऊ, उत्तर प्रदेश
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 09 जानेवारी 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 28 Years
वेतनश्रेणी: Rs.5200-20200/

शैक्षणिक पात्रता :

10+2/XII or its equivalent with Commerce as one of the subjects and typing speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on Computer.

 

READ  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक जागेसाठी 74 पदभरती

निवडणुकीची प्रकिया:

निवड प्रतियोगात्मक लेखी परीक्षा तथा टायपिंग मध्ये अहर्ता परीक्षा द्वारे केली जाईल.

अर्ज फी : 

Rs.100/-

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने केन्द्रीय औषधीय एवं सगंध पौधा संस्थान (CIMAP)च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 09जानेवारी 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रशासनिक अधिकारी, सी एस आय आर केंद्रीय औषधीय एवं सगंध पौधा संस्थान, पोस्ट ऑफिस सीमेप लखनऊ 226 015  या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

ऑनलाईन अर्ज चे रेजिस्ट्रेशन आरंभ होण्याची दिनांक : 05 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 09 जानेवारी 2016
अर्जाची फी स्वीकारण्याची अंतिम दिनांक ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने : 04 जानेवारी 2017

READ  भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे (IISER Pune) मध्ये विविध पदाची भरती

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केन्द्रीय औषधीय एवं सगंध पौधा संस्थान (CIMAP) विषयी माहिती 

Central Institute of Medicinal and Aromatic Plants (CIMAP) is a research institute of Council of Scientific and Industrial Research (CSIR) with its headquarter in Lucknow. It is engaged in the field of science and business of medicinal and aromatic plants. CIMAP has four research centers situated in Bangalore, Hyderabad, Pantnagar and Purara (neat Bageshwar, Uttarakhand).

कार्यालयाचा पत्ता :

CSIR-Central Institute of Medicinal and Aromatic Plants,
P.O-CIMAP,Near Kukrail Picnic Spot Lucknow-226015
Ph:91–522-2718505, 2718503, 2992794
Fax:91-522-2718695
Email:[email protected]
Website : http://www.cimap.res.in/english/index.php

 

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत