केंद्रीय खनन एवं इंधन अनुसंधान संशोधन संस्था, धनबाद (Central Institute Of Mining And Fuel Research) पदभरती

केंद्रीय खनन एवं इंधन अनुसंधान संशोधन संस्था (Central Institute Of Mining And Fuel Research) मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 17 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

टेक्निशियन ग्रेड -II (Technician Grade -II)

(ECL/ECT/LAB/CVL/COM/MDI/LAC)

READ  महाराष्ट्र तलाठी पदभरती २०१७ ताजी बातमी
नौकरी स्थान: धनबाद
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 23 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 17 जागा
वयोमर्यादा: 28 ते 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-20,200/-  (ग्रेड पे Rs. 1900/-)

शैक्षणिक पात्रता :

10th with Science Subjects with 55% marks & ITI Certificate in the relevant trade

अर्ज फी :

100/-

SC/ST/PWD/महिला : फी नाही

निवडणुकीची प्रकिया :

निवड Trade Test आणि Skill Test द्वारे केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने केंद्रीय खनन एवं इंधन अनुसंधान संशोधन संस्था (Central Institute Of Mining And Fuel Research) च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत The Controller of Administration, CIMFR, Barwa Road, Dhanbad – 826015 (JHARKHAND)‟ या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 23 डिसेंबर 2016

READ  मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वन निरीक्षक पदभरती

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय खनन एवं इंधन अनुसंधान संशोधन संस्था, धनबाद (Central Institute Of Mining And Fuel Research)Dhanbad विषयी माहिती

CSIR-CENTRAL INSTITUTE OF MINING AND FUEL RESEARCH (CIMFR)DHANBAD, a constituent laboratory under the aegis of Council of Scientific and Industrial Research (CSIR), New Delhi aims to provide R&D inputs for the entire coal-energy chain encompassing exploration, mining and utilization.

READ  आर्मी पब्लिक स्कुल (Army Public School) मध्ये विविध पदभरती

कार्यालयाचा पत्ता :

CSIR-Central Institute of Mining and Fuel Research
Barwa Road, Dhanbad-826015, Jharkhand, INDIA
Phone : 91-326-2296004/5/6

 

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत