कोल माइन्स प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन (CMPFO) मध्ये विविध पदांची भरती

कोल माइन्स प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन (CMPFO) मध्ये स्टेनोग्राफर, एल. डी. सी., टायपिस्ट च्या एकूण रिक्त 201 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 22 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

 स्टेनोग्राफर (Stenographer)

नौकरी स्थान: धनबाद
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 22 जानेवारी 2017
पदांची संख्या: 08 जागा
वयोमर्यादा: 18 -28 वर्ष
वेतनश्रेणी: गव्हर्नमेंट च्या नियमानुसार
READ  टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मध्ये विविध पदांच्या भरती

शैक्षणिक पात्रता :

12वी किंवा तत्सम शिक्षण

एल. डी. सी (LDC)

नौकरी स्थान: धनबाद
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 22 जानेवारी 2017
पदांची संख्या: 176 जागा
वयोमर्यादा: 18 -28 वर्ष
वेतनश्रेणी: गव्हर्नमेंट च्या नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

12वी किंवा तत्सम शिक्षण

टायपिस्ट (Typist)

नौकरी स्थान: धनबाद
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 22 जानेवारी 2017
पदांची संख्या: 17 जागा
वयोमर्यादा: 18 -28 वर्ष
वेतनश्रेणी: गव्हर्नमेंट च्या नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

12वी किंवा तत्सम शिक्षण

 

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने कोल माइन्स प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन (CMPFO) च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 22 जानेवारी 2017पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

To,
Office of the commissioner,
Coal Mines Provident Fund Organization (CMPFO),
Headquarters Office,
Personnel Section,
Police Line, Dhanbad,
Pin -826 014

READ  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MAZDOC) मध्ये विविध पदभरती

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 22 जानेवारी 2017
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

कोल माइन्स प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन (CMPFO) विषयी माहिती 

The Coal Mines Provident Fund Organisation has been entrusted with the responsibility of administering the Coal Mines Provident Fund and Miscellaneous Provision Act, 1948 and different schemes framed there under. It is an autonomous organisation governed by a Board of Trustees and functions under the overall supervision of Ministry of Coal, Government of India.

कार्यालयाचा पत्ता :

READ  अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये विविध अधिकारी पदाची भरती

CMPF Head Quarters,
Dhanbad, 826014
Website : http://www.cmpfo.gov.in/

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत