जिल्हा परिषद जालना मध्ये पूर्णवेळ शिक्षक पदाची भरती

जिल्हा निवड समिती जालना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पूर्ण वेळ शिक्षक पदाच्या एकूण 3 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 डिसेंबर 2016 ला खाली दिलेल्या पत्तावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

पूर्णवेळ शिक्षिका (फक्त महिलांसाठी)

नौकरी स्थान: जालना
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 23 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा (इंग्रजी:-01, गणित :-02)
वयोमर्यादा: 18 ते 35 वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी :- 40 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 20,000/-

शैक्षणिक पात्रता :

English Subject – Graduate in BA, BEd English
Math Subject – Graduate in BSc, BEd Math

READ  ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती

निवडणुकीची प्रकिया:

उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून आणि आवेदन पत्रासोबत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 200/- व मागासवर्गीय उमेदवारांनी रुपये 100/- चा ‘Education Officer (Secondary), Manav Vikas Karyakram, Zilla Parishad Jalna’ या नावाने जालना येथे देय असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचा डी. डी. अर्जासोबत जोडून अर्ज पाठवावा.

उमेदवाराने आपल्या संपूर्ण शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्राच्या मूळ प्रतींसह दिनांक 23 डिसेंबर 2016 रोजी खालील पत्यावर उपस्थित राहावे.

सर्व शिक्षा अभियान कक्ष
गतसाधन केंद्र इमारत
जिल्हा परिषद
मुलांची प्रशाला परिसर
रेल्वे स्टेशन रोड
जालना

READ  WCR जबलपुर अप्रेंटिस (Apprentice) 145 पदांची भरती 2016

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 16 डिसेंबर 2016 
प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक : 23 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

जालना जिल्‍हा परिषद विषयी माहिती

जालना जिल्‍हा  स्‍वतंत्र  भारताच्‍या महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. तसेच मराठवाडयाच्‍या उत्‍तर दीशेस स्‍थीत आहे.

जालना हा औरंगाबादचा पुर्वेकडील तालुका 1 मे 1981 रोजी जिल्‍हा म्‍हणून स्‍थापीत झाला, व औरंगाबाद जिल्‍हयातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड तालुका व परभणी जिल्‍हयातील परतूर असे पाच तालुके जिल्‍हयामध्‍ये समावेश करण्‍यात आले. जालना जिल्‍हयाच्‍या पुर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा स्थित आहे, औरंगाबाद पश्‍चीम दीशेला आहे, तसेच जळगाव उत्‍तरेकडे असून दक्षीणेस बीड जिल्‍हा आहे.

READ  LIC मध्ये विमा एजेंट आणी विमा सल्लागार पदाची भरती

जालना जिल्‍हा 7612 चौ.कि.मी. क्षेत्राने व्‍यापलेला आहे, जे राज्‍याच्‍या एकूण क्षेत्राच्‍या तुलनेत 2.47 % एवढा आहे. जालना जिल्‍हयाचे मुख्‍यालय जालना असून राज्‍याच्‍या व देशाच्‍या राजधाणींशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. तसेच राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील राज्‍य महामार्गाने जोडलेले आहेत. जिल्‍हा हा हायब्रीड सीडस् साठी प्रसिध्‍द असून स्‍टील रिरोलींग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दाल मील, बि.बीयाने इ. तसेच मोसंबीसाठी देखील राज्‍यामध्‍ये जालना जिल्‍हा प्रसिध्‍द आहे.

कार्यालयाचा पत्ता :

Email Id : [email protected]
Website : http://jalna.nic.in/indexE.html

Jobs by Education : , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत