जिल्हा परिषद परभणी मध्ये विविध पदभरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी अंतर्गत विविध विभागामध्ये जिल्हास्तर, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्रा. आ. के स्तरावर दिनांक ३१ मार्च २०१७ पर्यंत कंत्राटी पदे भरावयाची आहे. खालील पदाकरिता इच्छूक उमेदवारांनी पदासमोर दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहिरात प्रसिद्धीपासून दिनांक 21 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून खाली नमूद केलेल्या नमुन्यामध्ये पोस्टाद्वारे किंवा व्यक्तिशः सादर करावे.

स्टाफ नर्स (एन. बी. एस. यु.) 

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 08 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: 15,000/-

शैक्षणिक पात्रता :

GNM, B.Sc. (Nursing)

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी – 431 401

स्टाफ नर्स (एन. आर. सी.)

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,000/-

शैक्षणिक पात्रता :

GNM, B.Sc. (Nursing)

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी – 431 401

वैद्यकीय अधिकारी (एन. आर. सी.)

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.40,000/-

शैक्षणिक पात्रता :

MBBS

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी – 431 401

आहारतज्ञ (एन. आर. सी.) फक्त महिला 

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.12,000/-

शैक्षणिक पात्रता :

M.Sc.,B.Sc

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी – 431 401

स्वयंपाकी (एन. आर. सी.) फक्त महिला 

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 3,500/-

शैक्षणिक पात्रता :

10 वी पास

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी – 431 401

परिचर (एन. आर. सी.) फक्त महिला 

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 3,500/-
READ  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ) मर्यादित पदभरती

शैक्षणिक पात्रता :

8 वी पास

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी – 431 401

रक्त पेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 04 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: 10,000/-

शैक्षणिक पात्रता :

B.Sc. and Diploma in Blood Bank Technology/B.Sc. DMLT

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी – 431 401

प्रयोगशाळा तंत्रज्ञ आय पी एच एस 

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 04 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: 8,000/-

शैक्षणिक पात्रता :

B.Sc., DMLT

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी – 431 401

वरिष्ठ बालरोगतज्ञ (एस. एन. सी. यु.)

नौकरी स्थान: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, स्त्री रुग्णालय परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 60,000/-

शैक्षणिक पात्रता :

M.D. (Pedi)

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, स्त्री रुग्णालय परभणी

वैद्यकीय अधिकारी (SNCU)

नौकरी स्थान: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, स्त्री रुग्णालय परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 40,000/-

शैक्षणिक पात्रता :

MBBS

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, स्त्री रुग्णालय परभणी

सिस्टर इन्चार्ज (एस. एन. सी. यु.)

नौकरी स्थान: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, स्त्री रुग्णालय परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 14,000/-

शैक्षणिक पात्रता :

GNM/B.Sc. (Nursing)

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, स्त्री रुग्णालय परभणी

ऑन्कोलॉजिस्ट 

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 50,000/-

शैक्षणिक पात्रता :

MD (Medicine) DM (Oncology)

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी- 431 401

रेडिओलॉजिस्ट (आय पी एच एस)

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 50,000/-

शैक्षणिक पात्रता :

MD (Radiologistic), DMRD

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी- 431 401

भिषक (फिजिशियन) (आय पी एच एस)

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 50,000/-
READ  जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर वैद्यकीय अधिकारी पदभरती

शैक्षणिक पात्रता :

MD (Medicine)

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी- 431 401

स्त्रीरोगतज्ञ (आय पी एच एस) 

नौकरी स्थान: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, शासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 50,000/-

शैक्षणिक पात्रता :

M.S. (Ob. & Gy.), DGO

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभवास प्राधान्य

अर्ज करण्याचे ठिकाण : 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,
जिल्हा रुग्णालय,
परभणी- 431 401

निवडणुकीची प्रकिया:

सदर नियुक्ती ही कंत्राटी स्वरूपाची असून दिनांक ३१ मार्च २०१७ पर्यंतच नेमणूक दिली जाईल.

आवेदन प्रकिया: 

खालील पदाकरिता इच्छूक उमेदवारांनी पदासमोर दर्शविलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहिरात प्रसिद्धीपासून दिनांक 21 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून खाली नमूद केलेल्या नमुन्यामध्ये पोस्टाद्वारे किंवा व्यक्तिशः सादर करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 10 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

परभणी जिल्ह्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने जिल्हा सेतू समितीमार्फत एकूण पदांच्या 13 पदभरती घेण्यात येत आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 9 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

पॅनल तांत्रिक अधिकारी (TSP)

नौकरी स्थान: परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 09 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 07 जागा
वयोमर्यादा: वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे
वेतनश्रेणी: Rs. 14,000/-

शैक्षणिक पात्रता :

  1. सिविल इंजिनीरिंग पदविका
  2. कृषी विद्यापीठाचा कृषी अभियांत्रिकी पदवीधारक
  3. कृषी विद्यापीठाचा कृषी पदवीधारक
  4. वनक्षेत्रातील पदवीधारक

अर्ज शुल्क : 

Rs. 100/-

सहायक कार्यक्रम अधिकारी (APO)

नौकरी स्थान: परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 09 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 06 जागा
वयोमर्यादा: वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे
वेतनश्रेणी: Rs. 11,000/-

शैक्षणिक पात्रता :

MBA, MSW, किंवा पदव्युत्तर पदवीधर (Post Graduate)

अर्ज शुल्क : 

Rs. 100/-

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने जिल्हा परिषद, परभणी च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 09 डिसेंबर  2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत रोहयो विभाग, जि. अ. का. परभणी  या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

परभणी जिल्ह्यासाठी जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने जिल्हा सेतू समितीमार्फत संगणक चालक पदासाठी एकूण पदांच्या 10 पदभरती घेण्यात येत आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पात्र उमेदवारांसाठी जलयुक्त शिवार अभियान एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 9 डिसेंबर 2016 आहे.

संगणक चालक (Computer Operator)

नौकरी स्थान: परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 09 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 10 जागा
वयोमर्यादा: वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे
वेतनश्रेणी: 5000/-

शैक्षणिक पात्रता :

12वी पास, MSCIT, Typing  30 Marathi & 40 English

अर्ज शुल्क : 

Rs. 100/-

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने जिल्हा परिषद, परभणी च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 09 डिसेंबर  2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, परभणी  या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

परभणी जिल्ह्यासाठी बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती कार्यालया अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने जिल्हा सेतू समितीमार्फत संगणक चालक पदासाठी एकूण पदांच्या 11 पदभरती घेण्यात येत आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पात्र उमेदवारांसाठी बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती कार्यालया  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 9 डिसेंबर 2016 आहे.

READ  विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) टेक्निशियन अप्रेन्टिस पदांच्या भरती

संगणक चालक (Computer Operator)

नौकरी स्थान: परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 09 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 11 जागा
वयोमर्यादा: वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे
वेतनश्रेणी: 5000/-

शैक्षणिक पात्रता :

12वी पास, MSCIT, Typing  30 Marathi & 40 English

निवडणुकीची प्रकिया:

निवड हि योग्यतेच्या आधारावर केली जाईल.

अर्ज शुल्क : 

Rs. 100/-

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने जिल्हा परिषद, परभणी च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 09 डिसेंबर  2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा बाल सरंक्षण कक्ष परभणी तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कल्याण नगर भारत गॅस एजन्सी जवळ हनुमान मंदिर मागे वसमत रोड परभणी या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 02 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 09 डिसेंबर  2016
जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पदांच्या प्राप्त अर्जाची छाननी : 13 डिसेंबर 2016
पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध करणे : 15 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी मध्ये विविध पदांच्या  एकूण रिक्त 04 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठीराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, परभणी एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

 लेखापाल 

नौकरी स्थान: जिल्हास्तर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 12 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गासाठी व आरक्षित प्रवर्गासाठी 43 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 9,600/-

शैक्षणिक पात्रता :

B.Com/M.Com, Tally ERP 9.0, MSCIT, Typing (English 40, Marathi 30)

कामाचा अनुभव : 

अनुभव असल्यास प्राधान्य

निवडणुकीची प्रकिया:

NPCDCS या कार्यक्रमातील कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी लेखापाल या पदासाठी अर्ज सादर केल्यास स्पर्धात्मक पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडताना एकूण गुणांकनामध्ये 5 गुण अधिकचे देण्यात येऊन त्यांच्या प्राधान्याने विचार करण्यात येईल.

सांख्यकी अन्वेषक 

नौकरी स्थान: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, परभणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 12 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गासाठी व आरक्षित प्रवर्गासाठी 43 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 9,600/-

शैक्षणिक पात्रता :

B.Sc., MSCIT, Typing (English 40, Marathi 30)

कामाचा अनुभव :

अनुभव असल्यास प्राधान्य

परिचारिका (Staff Nurse)

नौकरी स्थान: प्रा. आ. केंद्र. स्तरावर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 12 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 45 वर्षापर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 10,800/-

शैक्षणिक पात्रता :

RGNM कोर्सपुर्ण, एम एन सी रजिस्ट्रेशन अनिवार्य.

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य

 एल. एच. व्ही.

नौकरी स्थान: प्रा. आ. केंद्र. स्तरावर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 12 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 45 वर्षापर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 10,800/-

शैक्षणिक पात्रता :

ANM+LHV/RGNM/ B.Sc Nursing एम एन सी रजिस्ट्रेशन अनिवार्य.

कामाचा अनुभव : 

शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने जिल्हा परिषद परभणी च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 12 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषद परभणी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

कार्यालयाचा पत्ता:

National Informatics Centre
Collector Office
PARBHANI
Pin 431401
Maharashtra
India
Collector Email id : [email protected]
Website : http://parbhani.nic.in/

Jobs by Education : , , , , , , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत