सेंट्रल सिल्क बोर्ड (CSB) मध्ये अपर डिव्हिजन कलर्क, फिल्ड असिस्टंट च्या 69 पदांची भरती

सेंट्रल सिल्क बोर्ड (CSB) मध्ये Upper Division Clerk, Field Assistant  च्या एकूण 69 रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 6 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

अपर डिव्हिजन कलर्क (Upper Division Clerk), फिल्ड असिस्टंट (Field Assistant)

नौकरी स्थान: नागपूर 
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 6 डिसेंबर 2016
पदांची संख्या: अपर डिव्हिजन कलर्क (Upper Division Clerk)- 36

फिल्ड असिस्टंट (Field Assistant) – 23

वयोमर्यादा: सेंट्रल सिल्क बोर्ड (CSB) च्या नियमानुसार 
वेतनश्रेणी: Rs. 5,200- 20,200/-

शैक्षणिक पात्रता :

B.E./B.Tech (Electronic, Electronic & Telecommunication, IT, Mechanical)/ 12thwith science

निवडणुकीची प्रकिया:

प्रत्यक्ष मुलाखती द्वारे

आवेदन प्रकिया: 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 6 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

(CSB) Central Silk Board मध्ये Scientist C & B 65 पदांची भरती

एकूण जागा : 65 पदे

पदाचे नाम :

Scientist-C 
Scientist-B 
Scientist-B (Reeling & Spinning)  

नौकरी स्थान : Bangalore

आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 8 नोव्हेंबर 2016

रिक्त पदांची संख्या  : 

Scientist-C : 6 UR
Scientist-B :  57 (SC-9, ST-4, OBC-15, UR-27, PWD-HH-1, PWD-OH-1)
Scientist-B (Reeling & Spinning) : 2 UR

कार्यालयाचा  पत्ता :

Member-Secretary,
Central Silk Board,
Ministry of Textiles,
Government of India,
Hosur Road,
B.T.M. Layout,
Madiwala, Bangalore – 560 068 .

शैक्षणिक अहर्ता  :

Scientist-C : Master’s degree in Science or Master’s degree in Agriculture Sciences from a recognized University
Scientist-B : Master’s degree in Science or Master’s degree in Agricultural Sciences.
Scientist – B (Reeling & Spinning) : Bachelor of Engineering or Bachelor of Technology in Textile Technology from a recognized University.

कामाचा अनुभव :

Scientist-C :  4 वर्ष  अनुभव आवश्यक

वेतनश्रेणी : 

Scientist-C : PB-3 Rs.15600-39100 + GP Rs.6600/-
Scientist-B : PB-3 Rs.15600-39100 + GP Rs.5400/-
Scientist – B (Reeling & Spinning) : PB-3 Rs.15600-39100 + GP Rs.5400/-

वयाची  मर्यादा :

Scientist-C : 40 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
Scientist-B :  35 वर्षा पेक्षा जास्त नसावे ( Except SC/ST/OBC/PWD and Govt. Servants as per Rules)
Scientist – B (Reeling & Spinning) : 35 वर्षा पेक्षा जास्त नसावे ( Except SC/ST/OBC/PWD and Govt. Servants as per Rules)

अर्ज करण्याची पध्दत :

अर्ज करण्याकरिता येथे क्लीक करावे  

महत्वाचा तारखा

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख8 नोव्हेंबर 2016

वरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा

(CSB) Central Silk Board  विषयी माहिती

केंद्रीय रेशीम मंडळ (CSB) 1948 मध्ये स्थापन संसदेच्या एका अधिनियमाद्वारे एक वैधानिक संस्था आहे. हे वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करीत आहे.

 पत्ता : 
Central Silk Board,  
Ministry of Textile, 
Govt. of India,
Central Silk Board Complex,  
B.T.M.Layout, 
Madiwala 
Banglore- 560 068
Phone : +91 80 26282699, 26282100
Fax :+91 80 26681511
Email Id : [email protected]

Jobs by Education : , ,
READ  भारतीय इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड (BEL ) इंजिनिअर भरती 2016-17

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत