डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे मध्ये सिनियर केमिस्ट पदाची भरती

डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे (Deccan Education Society, Pune) मध्ये सिनियर केमिस्ट च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

 सिनियर केमिस्ट

नौकरी स्थान: पुणे
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 23 वर्ष व पुढे
वेतनश्रेणी: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार
READ  मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस (Ministry Of Earth Sciences) मध्ये शास्त्रज्ञ पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

MSc Organic / Analytical Chemistry, द्वितीय श्रेणी उत्तीर्ण

कामाचा अनुभव : 

पेंट टेस्टिंग लॅब व इतर तत्सम लॅबोरेटरी मध्ये २ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य

आवेदन प्रकिया: 

विहित नमुन्यातील छापील अर्ज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या http://www.despune.org/careers या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. इच्छूक उमेदवारांनी सदर अर्ज डाउनलोड करून घेऊन आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतींसह (खुल्या प्रवर्गासाठी रुपये 400/- व राखीव प्रवर्गासाठी रुपये 300/- रु रकमेचा पुणे येथे देय असलेला धनाकर्ष अर्जासमवेत जोडून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे केंद्रीय कार्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आवार, पुणे -411 004 येथे दिनांक 15/12/2016 पर्यंत पाठवावा. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

READ  टाटा मोटर्स मध्ये विविध पदांच्या 4050 जागांसाठी भरती

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :15 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विषयी माहिती 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेली शिक्षण संस्था आहे. याची रचना विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी इ.स. १८८४मध्ये केली. व्ही.एस. आपटे, व्ही.बी. केळकर, एम.एस. गोळे आणि एन.के. धारप हे संस्थेचे इतर संस्थापक होते.

READ  नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) पुणे पदभरती

कार्यालयाचा पत्ता :

एज्युकेशन सोसायटी कार्यालय,
फर्ग्युसन महाविद्यालय आवार,
पुणे -411 004
Website : http://www.despune.org/

 

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत