दिल्ली कॅन्टोन्मेन्ट बोर्ड (Delhi Contonment Board) मध्ये विविध पदांच्या भरती

दिल्ली कॅन्टोन्मेन्ट बोर्ड (Delhi Contonment Board) मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 46 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

Assistant Teacher (असिस्टंट टीचर)

नौकरी स्थान: दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 25  जागा (UR -08, SC-07, ST-04, OBC-06)
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 9,300 te 34,800/- ग्रेड पे – Rs. 4,200
READ  महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) पदभरती

शैक्षणिक पात्रता :

Senior Secondary 

स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector)

नौकरी स्थान: दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा (UR -01, OBC-01)
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200 te 20,200/- ग्रेड पे – Rs.2,400/-

शैक्षणिक पात्रता :

10th

ज्युनिअर कलर्क (Junior Clerk)

नौकरी स्थान: दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 16 जागा (UR -06, SC-03, ST-01, OBC-06)
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200 te 20,200/- ग्रेड पे – Rs.1900/-

शैक्षणिक पात्रता :

12th, Typing Speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on computer only.

READ  नागपूर सुधार प्रन्यास (NIT) भर्ती असिस्टेंट इंजीनियर, लाॅ आॅफिसर आणि पीआरओ भर्ती 2016

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याचा सुरुवातीचा दिनांक : 07 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

Delhi Cantonment  was established in 1914. Until February 1938, the Cantonment Board Delhi was known as the Cantt authority. At the 2011 census, the population of the Cantonment was 116,352. The Delhi Cantonment is as Class I Cantonment Board.

READ  ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कंन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये पदभरती

The Cantonment is governed by the Cantonments Act, 2006 while various policy letters and instructions from the Ministry of Defence pertaining to the area are issued from time to time. Although the board functions as a local municipal body, it remains under the administrative control of the Directorate General Defence Estates, New Delhi and Principal Director, Defence Estates, Western Command, Chandigarh.

कार्यालयाचा पत्ता :

Office of Cantonment Board
Sadar Bazar, Delhi Cantt-10
Ph No: 011- 25693837,25695450 (Ext.)
Fax: 011-25695038
Email: [email protected]
Website : http://www.cbdelhi.in/

 

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत