जिल्हा परिषद, गडचिरोली मध्ये वैद्यकिय अधिकारी गट-अ पदभरती 2016

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी गडचिरोली चे अधिनस्त रिक्त असलेली पदे 31 मार्च 2017 पर्यंतच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकरिता अहर्ताप्राप्त इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 02 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

तालुका समूह संघटक (ASHA)

नौकरी स्थान: गडचिरोली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 02 जानेवारी 2017
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 8,000/-

शैक्षणिक पात्रता :

बी. एस.सी / बी.कॉम

लेखापाल (NDCP)

नौकरी स्थान: गडचिरोली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 02 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 9,600/-

शैक्षणिक पात्रता :

बी.कॉम (वाणिज्य शाखेचा पदवीधर)

एल. एच. व्ही. (फक्त स्त्री उमेदवार)

नौकरी स्थान: गडचिरोली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 02 जानेवारी 2017
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 14,740/-

शैक्षणिक पात्रता :

ANM, LHV, B.Sc. (Nursing), RGNM

 

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्जचा नमुना डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून खालील पत्यावर पोस्टाने पाठवावे.

READ  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ) मर्यादित पदभरती

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, गडचिरोली
एन एच एम विभाग
1ला माळा

अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 23 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 02 जानेवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, गडचिरोली मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator ) च्या एकूण रिक्त 08 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 5 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator ) 

नौकरी स्थान: गडचिरोली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 5 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 08 जागा
वयोमर्यादा: दिनांक 30 ऑक्टोबर  2016 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी ते 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 9,600/-

शैक्षणिक पात्रता :

HSC, Typing Marathi -३० w.p.m, English – 40 w.p.m. MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

READ  मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये विविध पदांची भरती

आवेदन प्रकिया: 

जाहिरातीचे संपूर्ण तपशील जिल्हा परिषद, गडचिरोली वेबसाईट www.zpgadchiroli.org यावर उपलब्ध आहे. सदर वेबसाईट वरून अर्ज download करून पोस्टाने किंवा प्रत्यक्ष नमूद ठिकाणी सादर करावा.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 5 डिसेंबर 2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

जिल्हा परिषद, गडचिरोली  मध्ये वैद्यकिय अधिकारी गट-अ च्या एकूण रिक्त 11 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी जिल्हा परिषद, गडचिरोली एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 8 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

वैद्यकिय अधिकारी (Medical Officer)

नौकरी स्थान: गडचिरोली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 8 डिसेंबर 2016 
पदांची संख्या: 11 जागा
वयोमर्यादा: दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 15,600-39,100

शैक्षणिक अहर्ता : 

संविधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा भारतीय वैधकीय परिषद अधिनियम १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दिष्ट केलेली अन्य कोणतीही अहर्ता.

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या आधारावर केली जाईल.

अर्ज शुल्क : 

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी : Rs. 500
मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी : Rs. 300

आवेदन प्रकिया: 

उमेदवारांनी अर्जाचा नमुना डाउनलोड करून संपूर्णतः भरून सादर केलेला अर्ज मूळ प्रतिज्ञा पत्र व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयास दिनांक 8 डिसेंबर 2016 पूर्वी पाठवाव्यात.

READ  हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये पदभरती

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :  8 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

जिल्हा परिषद, गडचिरोली विषयी माहिती 

चंद्रपूर जिल्हायाचे विभाजन होऊन दिनांक २६.०८.१९८२ पासून गडचिरोली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. याशिवाय परिषदेच्या अधिकार शेत्रातील एकूण १२(बारा) पंचायत समित्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण ४६७ ग्रामपंचायत असून ९६ स्वतंत्र ग्रामपंचायत व ३७१ गट  ग्रामपंचायत आहेत. जिल्हयातील एकूण खेडयाची संख्या १,६८० आहे. एकूण लोकसंख्या पैकी ३,७१,६९६ लोकसंख्या अनु जमातीची आहे  तसेच अनुसूचीत जातीची लोकसंख्या १,०८,८२४ आहे. जिल्हायाचे उत्तरास भंडारा जिल्हा, पूर्वेस छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव व बस्तर जिल्हा, दक्षिणेस आंध्रप्रदेशातील करीमनगर व आदिलाबाद जिल्हा व पशिचमेस चंद्रपूर जिल्हा आहे. वैनगंगा ही ह्या जिल्हयाची प्रमुख नदी असून ती जिल्हयाच्या पश्चिम दिशेकडून वाहते व तिची जिल्हयाची सीमारेषा आहे.

कार्यालयाचा पत्ता :

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य्‍ा)
जिल्हा परिषद, गडचिरोली.
कॉम्प्लेक्स, मुल रोड, गडचिरोली-442605
दुरध्वनी क्रमांक-07132-222642
इ-मेल : [email protected]
Website : http://zpgadchiroli.org/

 

Jobs by Education : , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत