ग्रँट मेडिकल कॉलेज व सर ज.जी. समूह रुग्णालय मध्ये विविध पदांची भरती

ग्रँट मेडिकल कॉलेज व सर ज.जी. समूह रुग्णालय मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक टंकलेखक, परक्युजनिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट, शिपाई च्या एकूण रिक्त 40 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 6 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 40 जागा
वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2016 रोजी 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.10,000/-

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT, टायपिंग Mar 30 w.p.m. आणि English 40 w.p.m.

कामाचा अनुभव : 

कमीतकमी 1 ते 3 वर्ष पूर्ण वेळ कामाचा अनुभव

लिपिक टंकलेखक

नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2016 रोजी 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.10,000/-
READ  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (NMU) मध्ये विविध पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT, टायपिंग Mar 30 w.p.m. आणि English 40 w.p.m.

कामाचा अनुभव : 

कमीतकमी 1 ते 3 वर्ष पूर्ण वेळ कामाचा अनुभव

परक्युजनिस्ट 

नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2016 रोजी 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.10,000/-

शैक्षणिक पात्रता :

बी पी एम टी (पर्फ्यूजन)

कामाचा अनुभव : 

कमीतकमी 1 ते 3 वर्ष पूर्ण वेळ कामाचा अनुभव

ऑडिओलॉजिस्ट

नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2016 रोजी 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.10,000/-

शैक्षणिक पात्रता :

मास्टर इन ऑडिओलॉजि (एम. ए.) B.A.S.L.P., M.A. S.L.P.

कामाचा अनुभव : 

कमीतकमी 1 ते 3 वर्ष पूर्ण वेळ कामाचा अनुभव

सायकोलॉजिस्ट

नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2016 रोजी 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.10,000/-
READ  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी पदभरती ( Vasantrao Naik Marathwada Agricultural University Recruitment )

शैक्षणिक पात्रता :

मानसशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी (एम. ए)

कामाचा अनुभव : 

कमीतकमी 1 ते 3 वर्ष पूर्ण वेळ कामाचा अनुभव

शिपाई

नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 01 डिसेंबर 2016 रोजी 40 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.10,000/-

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार इयत्ता 7 वी उत्तीर्ण असावा

कामाचा अनुभव :

कमीतकमी 1 ते 3 वर्ष पूर्ण वेळ कामाचा अनुभव

निवडणुकीची प्रकिया:

निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे गुणवत्तेच्या आधारावर व संबंधित कार्याच्या अनुभवाच्या आधारावर केली जाणार.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने ग्रँट मेडिकल कॉलेज व सर ज.जी. समूह रुग्णालय च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 06 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेतराजीव गांधी  जीवनदायी आरोग्य योजना लेखा कक्ष (डीन चेंबूरच्यालगत) सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई 40008 या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 06 डिसेंबर 2016
प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक: 07 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा 

READ  बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागात बस चालक आणि जनरल सर्जन (अर्धवेळ विशेषज्ञ ) पदाची भरती

ग्रँट मेडिकल कॉलेज व सर ज.जी. समूह रुग्णालय विषयी माहिती ‘

The Grant Government medical College, Mumbai is one of the premiere institution of India affiliated to the Maharashtra University of Health Sciences, Nashik. The Foundation of the institution dates back to 1845 and with a consistent performance in ranking in the top 10 Medical colleges all over India.Sir JJ Group of Hospitals is a conglomerate of 4 Hospitals : Sir JJ Hospital, St.Georges Hospital, Gokuldas Tejpal Hospital & Cama Albless Hospital.

कार्यालयाचा पत्ता :

J J Marg, Nagpada-Mumbai Central,
Off Jijabhoy Road,
Mumbai – 400008.

Phone :+(91)-22-23735555, 23754995, 23739400,
 23750102, 23739034, 23739035, 23739040
Fax :+(91)-22-23735599
Websitehttp://gmcjjh.org/

Jobs by Education : , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत