हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये पदभरती

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये ट्रेनी (Trainee ) च्या एकूण रिक्त 125 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 7 फेब्रुवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

मॅनेजमेन्ट ट्रेनी टेक्निकल Management Trainee (Technical)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 7 फेब्रुवारी 2017
पदांची संख्या: 50 जागा
वयोमर्यादा: 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 16,400 ते 40,500/- वर्ष

शैक्षणिक पात्रता :

Mechanical : Mechanical / Mechanical & Industrial Engg. / Mechanical & Production Engg.
Electrical : Electrical / Electrical & Electronics / Electrical & Instrumentation
Electronics : Electronics / Electronics & Communication / Instrumentation & Control / Instrumentation & Electronics / Applied Electronics & Instrumentation / Electronics & Instrumentation / Electronics & Telecommunication

मॅनेजमेन्ट ट्रेनी सिव्हिल Management Trainee (Civil)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 7 फेब्रुवारी 2017
पदांची संख्या: 25 जागा
वयोमर्यादा: 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 16,400 ते 40,500/- प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

Civil Engineering

डिसाइन ट्रेनी (Design Trainee)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 7 फेब्रुवारी 2017
पदांची संख्या: 50 जागा
वयोमर्यादा: 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 16,400 ते 40,500/- प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

Mechanical : Mechanical / Mechanical & Industrial Engg. / Mechanical & Production Engg.
Electrical : Electrical / Electrical & Electronics / Electrical & Instrumentation
Electronics : Electronics / Electronics & Communication / Instrumentation & Control / Instrumentation & Electronics / Applied Electronics & Instrumentation / Electronics & Instrumentation / Electronics & Telecommunication

READ  केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदाची भरती

निवडणुकीची प्रकिया:

फक्त गेट – 2017 परिणाम उपरोक्तप्रमाणे भरती गणली जाईल.  मागील वर्षांच्या गेट परीक्षा परिणाम असा गणण्यात जाणार नाही.

आवेदन प्रकिया: 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :7 फेब्रुवारी 2017
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये अप्रेन्टिस ट्रेनी (Apprenticeship Trainee) च्या एकूण रिक्त 215 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

अप्रेन्टिस ट्रेनी (Apprenticeship Trainee) 

Aeronautical Engineering : 50
Mechanical Engineering : 50
Civil Engineering : 10
Computer Science & Technology : 30
Electrical and Electronics Engineering : 40
Metallurgy : 10
Avionics : 10
Information Science & Engineering : 05
Electronics & Communication Engineering :10

नौकरी स्थान: बँगलोर, कर्नाटक
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 16 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 215 जागा
वयोमर्यादा: हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या नियमानुसार
वेतनश्रेणी: Rs.4, 984/-

शैक्षणिक पात्रता :

BE/B.Tech

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षा व वैधकीय चाचणी वर आधारित असेल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

READ  वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर (VANAMATI) पदभरती

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 26 नोव्हेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 डिसेंबर 2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

 

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ (Para Medical Staff), टेक्निकल ऑपरेटर (Technical Operator) च्या एकूण रिक्त 74 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.
Technical Operators (Fitting) & (Moulding)
पदाचे नाव शैक्षिणिक अहर्ता एकूण पदे
ऑपरेटर फिटिंग Operator (Fitting) 10th Standard + NTC (ITI in Fitter Trade) + NAC (National Apprenticeship Certificate in Fitter Trade). 49
ऑपरेटर मोल्डिंग Operator(Moulding) 10th Standard + NTC (ITI in Foundryman / Moulder Trade) + NAC (National Apprenticeship Certificate in Foundryman / Moulder Trade). 11

 

पॅरामेडिकल (Paramedical) Posts
पदाचे नाव शैक्षिणिक अहर्ता एकूण पदे
स्टाफ नर्स (Staff Nurse) 10+2 + Diploma in General Nursing from a recognized Institution/University. 05
फार्मासिस्ट (Pharmacist) 10+2 + Diploma in Pharmacy (D.Pharma) (2 years Full Time) from a recognized Institution/ University 03
मेडिकल लॅबोरेटरी टेकनिशिअन (Medical Laboratory Technician) 10+2 (Physics, Chemistry & Biology) + Diploma (2/3 years Full Time Course) in Medical Lab Technology from a recognized Institution/ University. 02
ऑपेरेशन थिएटर टेक्निशियन (Operation Theatre Technician) 10+2 (Physics, Chemistry & Biology) + Diploma (2/3 years Full Time Course) in Operation Theatre Technology from a recognized Institution/ University. 02
डेंटल हायजिनिस्ट (Dental Hygienist) 10+2 (Physics, Chemistry & Biology) + Diploma in Dental Hygienist course (2/3 years course) from any of the institution recognized by Dental Council of India. 01
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist ) 10+2 (Physics, Chemistry & Biology) + Bachelors Degree in Physiotherapy from a recognized institution/University. 01

वेतनश्रेणी :

Rs. 11,050-16,820

वयोमर्यादा :

18 te 28 varsh

वयातील सूट :

OBC-3 वर्ष, SC/ST-5 वर्ष, PWD-10 वर्ष

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 नोव्हेंबर 2016
परीक्षा दिनांक : 22 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) विषयी माहिती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड  या कंपनीची स्थापना भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी कर्नाटकातील बंगळूर येथे इ.स. १९४० मध्ये केली. हा आता भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे ज्यात प्रामुख्याने लष्करी वैमानिक साधनांची निर्मिती करण्यात येते. याचे मुख्यालय बंगळूरू येथे आहे. तसेच नाशिक, कोरबा, कानपुर, कोरापुट, लखनऊ आणि हैदराबाद येथे हाल च्या शाखा आहेत.

कार्यालयाचा  पत्ता :
HAL Corporate Office
15/1 Cubbon Road
Bangalore 560 001
India
Tel : 91 – 80 – 22320701, 22320903, 22320376
Website : http://www.hal-india.com/

 

 

 

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत