हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (Haldia Petrochemicals Limited) मध्ये विविध पदांची भरती

हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (Haldia Petrochemicals Limited) मध्ये ऑफिसर /असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग) / Officer / Assistant Manager (Marketing) च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी  हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (Haldia Petrochemicals Limited) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

Page Contents

READ  (CBI) केंद्रीय अन्वेषण विभागात 'पोलीस निरीक्षक' पदांची भरती

ऑफिसर /असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग) / Officer / Assistant Manager (Marketing) 

नौकरी स्थान: दिल्ली, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 26 डिसेंबर 2016
पदांची संख्या:
वयोमर्यादा: हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड च्या नियमानुसार
वेतनश्रेणी: हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड च्या नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

Candidates Should have BE/ B.Tech preferably Polymer Engineering or MBA – Marketing with 2-4 years experience in polymer related companies.

 

निवडणुकीची प्रकिया :

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

READ  चंद्रपूर जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध पद भरती 2016

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 18 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 26 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (Haldia Petrochemicals Limited) विषयी माहिती 

Haldia Petrochemicals Ltd (HPL) is a competitive modern naphtha based Petrochemical Complex located 125 kms from Kolkata, at Haldia, West Bengal, India.

It is a prestigious Joint Venture project having the Government of West Bengal, The Chatterjee Group, the TATAs with the Indian Oil Corporation, etc. as major stakeholders with an investment of Rs 5864 crores.

READ  महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध पदांच्या भरती (Maharashtra Prison Department Recruitment)

कार्यालयाचा पत्ता :

Corporate Office
Haldia Petrochemicals Limited
1, Auckland Place
Kolkata, 700 017, WB
Tel: 91-33-2283 1640/1643/1645
Fax: 91-33-2280 2390/1654
Website : http://www.haldiapetrochemicals.com/

 

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत