रिजनल मेडिकल रिसर्च सेंटर, भुवनेश्वर (ICMR- Regional Medical Research Centre) मध्ये विविध पदभरती

ICMR- Regional Medical Research Centre, Bhubaneshwar मध्ये  मेडिकल ऑफिसर (Medical Officer (Scientist-B), टेक्निकल असिस्टंट ( Technical Assistant – Field Investigator),  न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist) च्या एकूण रिक्त 18 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

मेडिकल ऑफिसर (Medical Officer (Scientist-B)

नौकरी स्थान: भुवनेश्वर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 60,375/-
READ  हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये पदभरती

शैक्षणिक पात्रता :

MBBS

टेक्निकल असिस्टंट ( Technical Assistant – Field Investigator)

नौकरी स्थान: भुवनेश्वर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: 30 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.27,000/-

शैक्षणिक पात्रता :

Post Graduation in Anthropology / Sociology & allied social Sciences

कामाचा अनुभव : 

With 2 yrs field study experience in TB & Nutrition

न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist)

नौकरी स्थान: भुवनेश्वर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 106 जागा
वयोमर्यादा: 30 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.27,000/-

शैक्षणिक पात्रता :

M.Sc Nutrition

कामाचा अनुभव : 

2yrs community exposure experience in sub-studies like food security, dietary recall, dietary diversity

READ  मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस मध्ये बरॅक आणि स्टोअर 81 पदाच्या भरती

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने ICMR- Regional Medical Research Centre, Bhubaneshwar च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 31 डिसेंबर 2016  पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील पत्यावर कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

To
The Director,
Regional Medical Research Center (ICMR)
Chandrasekharpur,
Bhubaneswar- 751023,
Odisha, India

अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 23 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

READ  ठाणे जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

Regional Medical Research Centre, Bhubaneshwar विषयी माहिती 

Regional Medical Research Center, Bhubaneswar is an advanced research institute in the field of medical science, established in Bhubaneswar, Odisha. It was established in 1981 by theIndian Council of Medical Research (ICMR), New Delhi. The main focus area of research of the institute is on locally prevailing communicable and non-communicable diseases, tribal health and malnutrition in Odisha and adjoining states.

कार्यालयाचा पत्ता :

Regional Medical Research Center, Bhubaneswar
Chandrasekharpur,
Nandankanan Road,
Bhubaneswar-751 016

Tel. No. : 91-674-2301322
Fax No. : 91-674-2301351
Grams   : Medicare
E-mail    :
[email protected]
Website : http://www.icmr.nic.in/

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत