IDBI बँकेत विविध जागांसाठी भरती

आय डी बी आय (IDBI Bank) मध्ये असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) च्या एकूण रिक्त 1000 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी आय डी बी आय (IDBI Bank)  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 9 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager)

नौकरी स्थान: संपूर्ण भारत
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 9 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 1000 जागा
वयोमर्यादा: 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.14, 400-Rs .33,400/-

शैक्षणिक पात्रता :

पदवीधर 

निवडणुकीची प्रकिया:

निवड प्रत्यक्ष मुलाखत व लेखी परीक्षेच्या आधारावर केली जाईल.

READ  नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL)मध्ये विविध पदांच्या भरती

अर्ज फी :
SC/ST/PWD उमेदवारांसाठी :- Rs.150/-
इतर उमेदवारांसाठी : Rs.700/-

आवेदन प्रकिया:

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 25 नोव्हेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 9 डिसेंबर 2016
परीक्षा दिनांक :  03.फेब्रुवारी 2017 

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

IDBI बँक मध्ये कार्यकारी (Executive) च्या एकूण रिक्त 500 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी IDBI बँक एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

कार्यकारी (Executive)

नौकरी स्थान: संपूर्ण भारत
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 500 जागा

SC-85, ST-40, OBC-130, PWD (VI)-19, PWD (OH) -7

वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2016 रोजी 20 ते 25 वर्षे   (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट )

शैक्षणिक पात्रता :

A Graduate from a recognized university with minimum 60% marks (55% for SC/ST/PWD)

परीक्षा शुल्क : 

SC/ST/PWD – Rs .150/-

इतर – Rs. 700/-

परीक्षा केंद्र :  

Ahmedabad, Amritsar, Bhopal, Bengaluru, Belgaum, Bhubaneswar, Coimbatore, Chennai, Chandigarh, Guwahati, Gwalior, Hyderabad, Jaipur, Kanpur, Kolkata, Kochi, Lucknow, Madurai, Mangalore, Mumbai, Nagpur, New Delhi, Patna, Pune, Raipur, Rajkot, Ranchi, Thiruvananthapuram, Vijayawada and Vishakhapatnam.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

ऑनलाईन रजिस्ट्रेशन : 16 नोव्हेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2016
अर्ज फी / सूचना भरणा शुल्क – ऑनलाईन : 16 नोव्हेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2016
पूर्व परीक्षा प्रशिक्षण दिनांक (अनुसूचित जाती / जमाती / सर्व केंद्रांवर ओबीसी अर्जदाराच्या) : 26 डिसेंबर 2016 ते  31 डिसेंबर 2016
ऑनलाईन टेस्ट दिनांक सर्व केंद्रांवर : 06 जानेवारी 2017
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 नोव्हेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

IDBI बँक विषयी माहिती 


इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड किंवा आयडीबीआय बँक ही भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असून सर्वसाधारण क्रमवारीत भारतामधील चौथी मोठी बँक आहे. १९६४ साली भारतीय संसदेच्या विधेयकाद्वारे वाढत्या भारतीय उद्योगक्षेत्राला वित्त व कर्जाचा पुरवठा करण्याकरता आयडीबीआय बँकेची स्थापना झाली.

कार्यालयाचा पत्ता :

I DBI Bank Ltd.
IDBI Tower, WTC Complex,
Cuffe Parade, Colaba,
Mumbai 400005.
Phone : 1800-200-1947, 1800-22-1070
Website : http://www.idbi.com/index.asp

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत