(Indian Air Force) भारतीय वायुसेनात विविध पदांची भरती

 भारतीय वायुसेना (Indian Air Force Common Admission Test ) मध्ये फ्लायिंग (Flying), ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)(Ground Duty Technical ), ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Ground Duty (Non Technical)  च्या एकूण रिक्त 03 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी Indian Air Force एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व  ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 29 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

फ्लायिंग (Flying)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: जन्म 02 जानेवारी 1994 ते 01 जानेवारी 1998
वेतनश्रेणी: Rs. 82,050/-

शैक्षणिक पात्रता :

60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 12 वी ( Maths & Physics) उत्तीर्ण किंवा BE / B Tech

 ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) (Ground Duty (Technical) 202/18T/PC/ M 202/18T/ SSC/M & W)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: जन्म 02 जानेवारी 1992  ते 01 जानेवारी 1998
वेतनश्रेणी: Rs. 71,550/
READ  राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) मध्ये Registrar (Law) पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

60 % गुणांसह 12 वी ( Maths & Physics) उत्तीर्ण,  BE / B Tech

 ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Ground Duty (Nontechnical) 202/18G/ PC/M 202/18G/ SSC/M & W

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: जन्म 02 जानेवारी 1992  ते 01 जानेवारी 1998
वेतनश्रेणी: Rs. 68,550/-

शैक्षणिक पात्रता :

60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 50 % गुणांसह MBA / MCA or MA / M Sc degree in English / Physics / Mathematics / Chemistry / Statistics / International relations / International studies / Defence studies / Psychology / Computer Science / IT /Management / Mass Communication / Journalism / Public Relation

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केल्या जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

AFCAT केंद्र :

Ambala, Amritsar, Allahabad, Agra, Ahmedabad, Barnala, Bathinda, Bengaluru, Belgaum, Bidar, Bagdogra, Bareilly, Chandigarh, Chabua, Chennai, Dehradun, Delhi, Darbhanga, Gorakhpur, Gwalior, Guwahati, Halwara, Hashimara, Hyderabad, Imphal, Jalandhar, Jammu, Jorhat, Jaipur, Jamnagar, Jodhpur, Kanpur, Kolkata, Kalaikunda(Kharagpur), Kochi, Leh, Lucknow, Mumbai, Mohanbari, Mysore, Nal (Bikaner), Nagpur, Ojhar (Nasik), Pathankot, Patna, Pune, Port Blair, Salua (Kharagpur), Srinagar, Suratgarh, Sirsa,Saharanpur, Shillong, Silchar, Sulur (Coimbatore), Thane, Tezpur, Thanjavur, Thiruvananthapuram, Vadodara, Varanasi.

READ  तारापूर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये अपंग व्यक्तीसाठी भरती

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 3 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 29 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

(Indian Air Force) भारतीय वायुसेनात विविध पदांची भरती

एकूण जागा : ५३ जागा 

पदाचे नाम:

 • फायर इंजिन ड्राईवर 

 • फायरमन 

नौकरी स्थान : New Delhi

आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 6 नोव्हेंबर 2016

रिक्त पदांची संख्या  :

 • फायर इंजिन ड्राईवर – 08 जागा
 • फायरमन – 45 जागा

कार्यालयाचा  पत्ता :

 • 1. AOC Equipment Depot, Air Force Station, Manauri, Distt- Allahabad (UP)-212212
 • 2. AOC Equipment Depot, Air Force, Amla Depot (PO), Distt- Betul, MP-460553
 • 3. CO, Air Stores Park, Air Force, Air Force Station, Gurgaon, Haryana-122005

शारीरिक पात्रता :

 • उंची – किमान 165 से.मी. (ST- 162.5 से.मी. )
 • छाती – न फुगवता 81.5 से.मी. आणि फुगवलेली 85 से.मी.
 • वजन – किमान 50 किलो

शैक्षणिक अहर्ता  :

 • फायर इंजिन ड्राईवर – i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालविण्याचा परवाना
 • फायरमन- i) 10 वी उत्तीर्ण ii)फायरमन कोर्स उत्तीर्ण
READ  स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये पदभरती

कामाचा अनुभव :

 • फायर इंजिन ड्राईवर – 03 वर्षे अनुभव

वेतनश्रेणी : 

 • फायर इंजिन ड्राईवर – Rs. 5,200-20,200 (GP-2000)
 • फायरमन– Rs. 5,200-20,200 (GP-1900)

वयाची  मर्यादा :

06 नोव्हेंबर 2016 रोजी 18 ते 27 वर्षे

(ST /SC-05 वर्षे , OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज करण्याची पध्दत :

अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करावे

महत्वाचा तारखा

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 6 नोव्हेंबर 2016

वरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा

भारतीय वायुसेना विषयी माहिती 

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.

Indian Air Force
Motilal Nehru Marg
New Delhi – 110 106
Tele: 011 – 23010231 Extn – 7080
011 – 23013690 (Direct)
Telefax: 011-23017918

E-mail: [email protected]
Website : http://www.indianairforce.nic.in/

 

Jobs by Education : , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत