Indian Army मध्ये विविध पदांची भरती

इंडियन आर्मी च्याअंतर्गत फील्ड अॅम्युनिशन डेपो मध्ये विविध पदांच्या च्या एकूण रिक्त 115 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 13 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

 ट्रेडसमॅन मेट (Tradesman Mate) (Erstwhile Mazdoor trade)

नौकरी स्थान: फील्ड अॅम्युनिशन डेपोट
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 13 जानेवारी 2017
पदांची संख्या: 97 जागा
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट )
वेतनश्रेणी: Rs 5,200- 20,200/- ग्रेड पे Rs.1,800/-

शैक्षणिक पात्रता :

  1. Matriculation (10th) Pass or equivalent from recognized Board).
  2.  Knowledge of Hindi

फायरमन (Fireman)

नौकरी स्थान: फील्ड अॅम्युनिशन डेपोट
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 13 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट )
वेतनश्रेणी: Rs 5,200- 20,200/- ग्रेड पे Rs.1,900/-

शैक्षणिक पात्रता :

(a) Matriculation (10th pass) or equivalent from recognized Board)

मटेरियल असिस्टंट (Material Assistant)(Erstwhile Supdt Store)

नौकरी स्थान: फील्ड अॅम्युनिशन डेपोट
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 13 जानेवारी 2017
पदांची संख्या: 07 जागा
वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट )
वेतनश्रेणी: Rs 5,200- 20,200/- ग्रेड पे Rs.2,800/-
READ  कृषी विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत विविध पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

Graduate in any discipline from any recognized University or Diploma in Material Management or Diploma in Engineering in any discipline from any recognized Institution.

लोवर डिव्हिशन कलर्क (LDC)

नौकरी स्थान: फील्ड अॅम्युनिशन डेपोट
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 13 जानेवारी 2017
पदांची संख्या: 10 जागा
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट )
वेतनश्रेणी: Rs 5,200- 20,200/- ग्रेड पे Rs.1,900/-

शैक्षणिक पात्रता :

(a) 12th Class or equivalent from a recognized Board or University.
(b) English typing @ 35 w.p.m. on computer or Hindi typing @ 30 w.p.m. on computer.

 

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज डाउनलोड करून भरून खालील पत्यावर पाठवावे.

Recruitment Cell,
17 FAD PIN-909717,
C/O 56 APO

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 23 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

इंडियन आर्मी (Indian Army) मध्ये 125th टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (125th Technical Graduate Course) च्या एकूण रिक्त 40 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठीइंडियन आर्मी (Indian Army) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 7 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

READ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर (DAIMSR) मध्ये प्रोफेसर (अंशकालीन) पदाची भरती

125th टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (125th Technical Graduate Course)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 7 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 40 जागा
वयोमर्यादा: 20 ते 27 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 21,000/-

शैक्षणिक पात्रता :

B.E./B.Tech In Any Fields. (फक्त पुरुषांसाठी ) 

आवेदन प्रकिया: 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 7 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

Indian Army मध्ये टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स च्या एकूण रिक्त 90 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 7 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स (Technical Entry Scheme Course)

नौकरी स्थान: नवी दिल्ली 
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 7 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 90  जागा
वयोमर्यादा:  16½ ते 19½ वर्षे
वेतनश्रेणी: Rs. 21,000/-

शैक्षणिक पात्रता :

Only those candidates who have passed 10+2 Examination or its equivalent with a minimum aggregate of 70% marks in Physics, Chemistry and Mathematics from recognized education boards are eligible to apply for this entry. Eligibility condition for calculating PCM % of various state /central boards will be based on marks obtained in Class XII only.

READ  राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान परिषद (NIRRH) मध्ये टेक्निशियन पदाची भरती

आवेदन प्रकिया: 

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 7 डिसेंबर 2016 

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

Indian Army मध्ये Religious Teacher ची  72 पदांची भरती 

एकूण जागा : 72 जागा

Religious Teacher

नौकरी स्थान : New Delhi

आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 8 नोव्हेंबर 2016

रिक्त पदांची संख्या  

Religious Teacher : 72 जागा

कार्यालयाचा  पत्ता :

Room No B-30, ADG PI
South Block
Integrated Headquarters of MoD (Army)
New Delhi- 110011
Email Address : [email protected]

शैक्षणिक अहर्ता  :

मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी

वेतनश्रेणी :

Rs. 9,300/- 34,800/-

वयाची  मर्यादा :

25 वर्ष – 34 वर्ष  दिनांक 1 ऑक्टोबर 2016 पर्यंत.

 महत्वाचा तारखा

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख8 नोव्हेंबर 2016

वरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा

(Indian Army )भारतीय लष्कराविषयी माहिती 

भारतीय लष्कर हे पायदळ आहे व भारतीय सशस्त्र सेनेतील सवॉत मोठा घटक आहे. भारतीय पायदळात १३,२५,००० नियमित सैनिक व ११,५५,००० राखीव सैनिक आहेत. भारतीय लष्कर हे जगातील एक मोठे सैन्य आहे.

Room No B-30, ADG PI
South Block
Integrated Headquarters of MoD (Army)
New Delhi- 110011
Email Address : [email protected]

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत