इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये जुनिअर इंजिनीरिंग असिस्टंट पदाची भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये ज्युनिअर इंजिनीरिंग असिस्टंट -IV प्रोडक्शन (Jr. Engineering Assistant- IV -Production),  ज्युनिअर इंजिनीरिंग असिस्टंट -IV इलेकट्रीकल (Jr. Engineering Assistant- IV Electrical),  ज्युनिअर क्वालिटी कन्ट्रोल अन्यालिस्ट (Junior Quality Control Analyst -IV) च्या एकूण रिक्त  15  पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

ज्युनिअर इंजिनीरिंग असिस्टंट -IV प्रोडक्शन (Jr. Engineering Assistant- IV -Production)(Chemical)

नौकरी स्थान: Digboi Refinery
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 10 जानेवारी 2017
पदांची संख्या: 09 जागा
वयोमर्यादा: दिनांक 01 ऑक्टोबर 2016 रोजी 26 वर्ष
वेतनश्रेणी: {DATA}‐ प्रति माह

शैक्षणिक पात्रता :

3Yrs Full Time Regular/Sandwich Diploma In Chemical Refinery and Petrochemical Engineering Or B.Sc. (Maths, Physics, Chemistry Or Industrial Chemistry) From a Recongnized Indian University/Institute.

कामाचा अनुभव : 

Minimum One Year Of Post Qualification Experience in Operation of Pump House, Fired Heater, Compressor, Distillation Column, Reactor, Heat Exchanger etc

ज्युनिअर इंजिनीरिंग असिस्टंट -IV इलेकट्रीकल (Jr. Engineering Assistant- IV Electrical),

नौकरी स्थान: Digboi Refinery
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 10 जानेवारी 2017
पदांची संख्या: 04 जागा
वयोमर्यादा: दिनांक 01 ऑक्टोबर 2016 रोजी 26 वर्ष
वेतनश्रेणी: दिनांक 01 ऑक्टोबर 2016 रोजी 26 वर्ष
READ  जिल्हा परिषद सांगली मध्ये विविध पदभरती

शैक्षणिक पात्रता :

3Yrs Full Time Regular/Sandwich Diploma In Electrical Engineering from a Govt Recongnized Indian University/Institute.

कामाचा अनुभव :

Minimum one year post qualification experience in operation/Maintenance of Power Generators/ Distribution Substances

ज्युनिअर क्वालिटी कन्ट्रोल अन्यालिस्ट (Junior Quality Control Analyst -IV)

नौकरी स्थान: Digboi Refinery
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 10 जानेवारी 2017
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: दिनांक 01 ऑक्टोबर 2016 रोजी 26 वर्ष
वेतनश्रेणी: दिनांक 01 ऑक्टोबर 2016 रोजी 26 वर्ष

शैक्षणिक पात्रता :

3Yrs Full time B.Sc. with Physics, Chemistry And Maths or M.Sc (Chemisty Regular Course),

कामाचा अनुभव :

One Year Post Qualification Experience in handling state of the art instruments.

निवडणुकीची प्रकिया:

निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केल्या जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून व डिमांड ड्राफ्ट Rs. 100 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या नावाने भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 10 जानेवारी 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

Chief Human Resource Manager
Indian Oil Corporation Limited
Digboi – 786 171

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 23 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जानेवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये जुनिअर इंजिनीरिंग असिस्टंट IV (जर. Engineering Assistant -IV) च्या एकूण रिक्त 60 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 5 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

ज्युनिअर इंजिनीरिंग असिस्टंट Junior Engineering Assistant – IV (Production) 

नौकरी स्थान: पानिपत, हरियाणा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 05 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 35 जागा
वयोमर्यादा: दिनांक 31 ऑक्टोबर 2016 रोजी 18 ते 26 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.11,900 – 32,000/ प्रति महिना
READ  अमरावती फॉरेस्ट ऑफिस भरती 2016

शैक्षणिक पात्रता :

Diploma Course in Chemical / Refinery & Petrochemical Engg. or B.Sc.(Math, Physics, Chemistry or Industrial Chemistry)

कामाचा अनुभव : 

Minimum one year of post qualification experience

ज्युनिअर इंजिनीरिंग असिस्टंट -IV (पावर अँड यूटिलिटीस – ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स ) (Jr. Engineering Assistant – IV Power & Utilities – Operations & Maintenance)

नौकरी स्थान: पानिपत, हरियाणा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 05 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 11 जागा
वयोमर्यादा: दिनांक 31 ऑक्टोबर 2016 रोजी 18 ते 26 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.11,900 – 32,000/ प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

Diploma Course in Electrical Engineering

कामाचा अनुभव : 

Minimum one year of post qualification experience

ज्युनिअर इंजिनीरिंग असिस्टंट -IV (मेकॅनिकल फिटर काम रिगर ) Jr. Engineering Assistant – IV (Mechanical-Fitter-cumRigger)

नौकरी स्थान: पानिपत, हरियाणा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 05 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 13 जागा
वयोमर्यादा: दिनांक 31 ऑक्टोबर 2016 रोजी 18 ते 26 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.11,900 – 32,000/ प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

Diploma Course in Mechanical Engineering

कामाचा अनुभव : 

Minimum one year of post qualification experience for Diploma holders and two years experience for Matric with ITI (Fitter)

ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ऍनालीस्ट -IV  (Jr. Quality Control Analyst – IV )

नौकरी स्थान: पानिपत, हरियाणा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 05 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: दिनांक 31 ऑक्टोबर 2016 रोजी 18 ते 26 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.11,900 – 32,000/ प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

Full-time regular Course B.Sc. with Physics, Chemistry & Mathematics

कामाचा अनुभव : 

Minimum one year of post qualification experience

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवाराची निवड लेखी चाचणी / कौशल्य चाचणी / किंवा शारीरिक चाचणीच्या आधारावर केली जाईल.

परीक्षा शुल्क : 

Gen/OBC – Rs. 100/-
SC/ST – फी नाही.

आवेदन प्रकिया: 

इच्छूक पात्र असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात संपूर्ण तपशिलासह The Chief human Resources Manager, HR Department,Panipat refinery and Petrochemical Complex, Panipat, Haryana-132140  या पत्यावर पोस्टाने किंवा कुरियर मार्फत दिनांक 05 डिसेंबर 2016 रोजी किंवा त्यापूर्वी मिळतील अशा रीतीने पाठवावेत.

READ  पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) मध्ये विविध पदांची भरती

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 डिसेंबर 2016
तात्पुरती परीक्षा दिनांक : 18 डिसेंबर 2016
तात्पुरती कौशल्य चाचणी / किंवा शारीरिक चाचणीचा दिनांक : 19 & 20 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

जुनिअर इंजिनीरिंग असिस्टंट (Jr. Engineering Assistant)

आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2016

पदांची संख्या:  25

कामाचे स्थान : Uttar Pradesh

शैक्षणिक पात्रता :

Minimum 3 Years full time, regular/sandwich Diploma in relevant Engineering OR B.Sc.(Math,Physics,Chemistry or Industrial Chemistry) from a recognized Institute/University with minimum of 50% marks in aggregate for General & OBC candidate & 45% in aggregate in case of SC/ST candidates against reserved positions.

वयोमर्यादा : दिनांक 1 ऑक्टोबर 2016 रोजी 18 ते 26 वर्ष

वयातील सूट :

  • इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी  : 03 वर्ष 
  • अनुसूचित जाती /जमाती उमेदवारांसाठी : 05 वर्ष 
  • PWD उमेदवारांसाठी  : 10 वर्ष 

वेतनश्रेणी : Rs. 11900-32000/-  प्रति महिना

निवडणुकीची प्रकिया:

प्रतिबद्धता निवड लेखी परीक्षा आधारित असेल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्दतीने करावा.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 नोव्हेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) विषयी माहिती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली इंडियन ऑइल महसूलानुसार देशातील सर्वात मोठी तर जगातील ८८वी मोठी कंपनी आहे. भारतामध्ये पुरवली जाणारी ४९ टक्के खनिज तेल उत्पादने इंडियन ऑइल व तिच्या पाल्य कंपन्यांतर्फे बनवण्यात येतात.

सध्या भारतभर इंडियन ऑइलचे २०,५७५ पेट्रोल पंप तर एल.पी.जी. सिलेंडर पुरवणारे ५,९३४ वितरक आहेत.

कार्यालयाचा  पत्ता :

Phone  : 1800-2333-555
Website : https://www.iocl.com/

 

Jobs by Education : , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत