इंडियन रबर मॅनुफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन (IRMRA) पदभरती

इंडियन रबर मॅनुफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन (IRMRA) मध्ये कनिष्ठ खरेदी अधिकारी (Junior
Purchase Officer), कनिष्ठ अधिकारी क्यू एम एस (Junior Officer QMS) च्या एकूण रिक्त 02 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी इंडियन रबर मॅनुफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन (IRMRA) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

कनिष्ठ खरेदी अधिकारी (Junior Purchase Officer)

नौकरी स्थान: ठाणे
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 40 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.9300- 34800 ग्रेड पे Rs. 4200

शैक्षणिक पात्रता :

BE / B. Tech (Mechanical / Chemical Engineering), Diploma in Materials Management is desirable

READ  Naval Dockyard Visakhapatnam मध्ये 290 पदांची भरती

कामाचा अनुभव : 

12 years of experience in handling procurement

कनिष्ठ अधिकारी क्यू एम एस (Junior Officer QMS)

नौकरी स्थान: ठाणे
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 40 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.9300- 34800 ग्रेड पे Rs. 4200

शैक्षणिक पात्रता :

M. Sc in Chemistry / Polymer Science/ BE / B.Tech in polymer or Rubber Technology

कामाचा अनुभव : 

Minimum 12 years working experience as MR in NABL accredited laboratory

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षा/ कौशल्य परीक्षेच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने कारागृह विभागाच्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट  पोस्टाद्वारे दिनांक 20 जानेवारी 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत The Director, Indian Rubber Manufacturers Research Association, Plot No.254/1B, Road No.16 V, Wagle Industrial Estate, Thane (W) – 400 604 b या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 3 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 जानेवारी 2017

READ  युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विशेषज्ञ अधिकारी पदांची भरती

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

इंडियन रबर मॅनुफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन (IRMRA) विषयी माहिती 

ndian Rubber Manufacturers Research Association, popularly known, as IRMRA is Premier Research and Development organization established in 1959 to serve the Rubber & allied industries. IRMRA affiliated to the Ministry of Commerce & Industry, DIPP, Govt. of India, has modern state of art scientific and analytical instruments and fully equipped with facilities for design & development, product development , validation and testing of rubbers and allied materials. Govt. of India has funded to create this state of art R&D center to support Rubber Industries & end users to improve the quality of rubber products.

READ  तारापूर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये अपंग व्यक्तीसाठी भरती

कार्यालयाचा पत्ता :

Indian Rubber Manufacturers Research Association
Plot No. 254/1B, Road N0.16V.
Wagle Industrial Estate, Thane (West)
PIN – 400604.
Maharashtra, India
Phone No. : +91-22-6787 3200, +91-22-6787 3201
Fax : 91-22-2582 3910
Email Id : [email protected]
Website : http://www.irmra.org/

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत