भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) विविध पदांच्या भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 55 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

फिटर (Fitter)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 10 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Fitter Trade

वेल्डर (Welder)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 04 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Welder Trade

इलेक्ट्रिशियन ( Electrician )

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-
READ  उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय (North Maharashtra University) मध्ये विविध पदभरती

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Electrician Trade

टर्नर (Turner)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass +ITI/NTC in Turner Trade

मेकॅनिस्ट (Machinist)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Machinist Trade

ड्राफ्ट्समन मेकॅनिक (Draughtsman -Mechanic)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Fitter Trade

ड्राफ्ट्समन (सिव्हिल) Draughtsman (Civil)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Draughtsman (Mechanic) Trade

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Electronic Mechanic Trade

READ  इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT Mumbai) मध्ये रिसर्च फेलो पदाची भरती

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Instrument Mechanic Trade

रेफ्रिजरेटर अँड एसी मेकॅनिक (Ref. & AC Mechanic)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Ref. & AC Mechanic Trade

मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.6,400/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Mechanic Diesel Trade

कार्पेन्टर (Carpenter)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.6,400/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Carpenter Trade

इंस्ट्रुमेन्ट मेकॅनिक केमिकल प्लांट (Instrument Mechanic – Chemical Plant)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.7,200/-

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in Instrument Mechanic (Chemical Plant) Trade

प्रोग्रामिंग अँड सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट ( Programming and System Administrative Assistant – PASAA)

नौकरी स्थान: बँगलोर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 13 जागा
वयोमर्यादा: दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.6,400/-
READ  बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) वैद्यकीय अधिकारी यांच्या 51 पदांची भरती

शैक्षणिक पात्रता :

SSLC Pass + ITI/NTC in PASAA or COPA Trade

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. 

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 14 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 19 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) विषयी माहिती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे. फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे, सन १९६९मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘इस्रो’ने (Indian Space Research Organisation-(ISRO)चे लघु रूप), तिच्याकडे असलेल्या प्रक्षेपण यानांच्या ताफ्याच्या साहाय्याने,भारतातील व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले. इस्रोपाशी तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ती संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते.

कार्यालयाचा पत्ता :

Administrative Officer, ISRO Hqs
Antariksh Bhavan, New BEL Road
Bangalore-560 231
Phone:+91 80 22172465 or 22172264 or 22172260
Email: [email protected]
Website : http://isro.gov.in/

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत