
औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Mahapalika) मध्ये विविध पदांची भरती
औरंगाबाद शहर आरोग्य समिती, महानगरपालिका औरंगाबाद मध्ये अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ए. एन. एम. च्या एकूण रिक्त 12 पदांची भरती थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांकाच्या आत अर्ज […]