कोल्हापूर सार्वजनिक आरोग्य विभाग गट -क संवर्ग रिक्त पद भरती 2017

कोल्हापूर सार्वजनिक आरोग्य मध्ये गट -क संवर्ग पदाच्या एकूण रिक्त 161 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी कोल्हापूर सार्वजनिक आरोग्य एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 28 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

गट -क संवर्ग 

 1. कनिष्ठ लिपिक
 2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 3. वैदयकीय अधिकारी
 4. अधिपरिचारिका
 5. औषध निर्माण अधिकारी
 6. प्रयोगशाळा सहाय्यक
 7. रक्त पेढी तंत्रज्ञ
 8. क्षकिरण तंत्रज्ञ
 9. शस्त्रक्रिया गृहसहायक
 10. वरिष्ठ लिपिक
READ  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मध्ये विविध पदभरती
नौकरी स्थान: उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 28 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 161 जागा
वयोमर्यादा: खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्ष, मागास प्रवर्ग : 43 वर्षे पर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 9,300-34,800 ग्रेड पे 4,200

शैक्षणिक पात्रता :

 • माध्यमिक शाळांत परीक्षा
 • टायपिंग
 • पदवी, GNM

कामाचा अनुभव : 

कामाच्या अनुभवाविषयी माहिती साठी जाहिरात वाचावी.

READ  नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ युनानी मेडिसिन (NIUM) मध्ये विविध पदांची भरती

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या व गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

अर्ज फी : 

खुला प्रवर्ग : 300/-

मागास प्रवर्ग : 150/-

माजी सैनिक : 23/-

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 07 डिसेंबर 2016 
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 डिसेंबर  2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

जिल्हा परिषद कोल्हापूर विषयी माहिती

श्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व पंचगंगंच्या काठी दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या भूमीमध्ये, राजर्षि शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा घेवून, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यांतील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. पूर्वेस सांगली, दक्षिणेस सिंधुदुर्ग, पश्चिमेस रत्नागिरी व उत्तरेस सातारा अशी जिल्ह्याची चतुःसिमा असून, जिल्ह्यांतून कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या प्रमुख नद्या वाहतात.

READ  डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पदभरती (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli Recruitment)

Website : http://www.zpkolhapur.gov.in/

Jobs by Education : , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत