कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मध्ये 25 पदाची भरती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मध्ये उपमुख्य अभियंता (परियोजना) (Dy. Chief Engineer (Project) च्या एकूण रिक्त 03 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 05 जानेवारी 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

उपमुख्य अभियंता (परियोजना)

नौकरी स्थान: कोकण
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 05 जानेवारी 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: 50 वर्ष
वेतनश्रेणी: RS. 37,400-67,000 ग्रेड पे Rs.8,700/-

शैक्षणिक पात्रता :

B.E (Civil) with minimum 60% marks or its equivalent.

कामाचा अनुभव : 

The working knowledge in Himalayan Terrain or equivalent terrain will be given preference.

READ  नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL)मध्ये विविध पदांच्या भरती

आवेदन प्रकिया:

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 जानेवारी 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मध्ये विविध पदाच्या एकूण रिक्त 25 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 28 नोव्हेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager) (Finance).

नौकरी स्थान: कोकण
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 28 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 80, 000/-

शैक्षणिक पात्रता :

Cost & Management Accountants (CMA) from Institute of Cost Accountants of India / Chartered Accountants (CA) from ICAI

कामाचा अनुभव : 

कमीत कमी 5 वर्ष अनुभव

असिस्टंट अकाउंट ऑफिसर (Assistant Accounts Officer)

नौकरी स्थान: कोकण
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 28 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 57, 000/-
READ  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये जुनिअर इंजिनीरिंग असिस्टंट पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

CMA / CA

सेक्शन ऑफिसर (Section Officer) 1

नौकरी स्थान: कोकण
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 28 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 07 जागा
वयोमर्यादा: 40 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.49, 000/- per month.

शैक्षणिक पात्रता :

1. B.Com with not less than 50% from a recognized university

कामाचा अनुभव : 

7  years experience in Accounts department in a public limited company

सेक्शन ऑफिसर (Section Officer) 2

नौकरी स्थान: कोकण
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 28 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 07 जागा
वयोमर्यादा: 55 वर्ष
वेतनश्रेणी: Rs 35,000/-

शैक्षणिक पात्रता :

2. Retired Govt. / PSU employees of Accounts department

कामाचा अनुभव : 

Retired as Section Officer or equivalent grade in Accounts department

अकाउंट असिस्टंट (Accounts Assistant)

नौकरी स्थान: कोकण
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 28 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 11 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 30, 000/-

शैक्षणिक पात्रता :

B.Com with not less than 50% from a recognized university

कामाचा अनुभव : 

READ  जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

3 years experience in Accounts department in a public limited company

आवेदन प्रकिया: 

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजार रहावे.

महत्वाचा तारखा:

प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक: 28 नोव्हेंबर 2016 

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) विषयी माहिती

कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील रोहा येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.

कार्यालयाचा पत्ता :

Konkan Railway Corporation Limited
Plot No 6 4th Floor Belapur Bhavan, Cbd Belapur,
Navi Mumbai – 400614,
Sector No 11
Phone : 022 – 27572015 – 18 / 022 – 27587180
Fax No : 022-27572420
Website : http://www.konkanrailway.com/

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत