LIC मध्ये विमा एजेंट आणी विमा सल्लागार पदाची भरती

LIC Maharashtra Region मध्ये विमा सल्लागार (Insurance Advisor) च्या एकूण रिक्त 100 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी LIC एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

विमा सल्लागार (Insurance Advisor) 

नौकरी स्थान: महाराष्ट्र
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 100 जागा
वयोमर्यादा: 24 जुलै 2016 रोजी 18 ते 70 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 4860 – 20200

शैक्षणिक पात्रता :

पदवी

आवेदन प्रकिया: 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर  2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

READ  मध्य रेल्वेत (RRCCR) विविध पदांची भरती

LIC मध्ये एजन्ट आणी इन्शुरन्स अडविसोर च्या 528 जागांची भरती

LIC मध्ये विमा एजेंट (Agent) च्या एकूण रिक्त 108 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी LIC एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 नवंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

LIC विमा एजेंट ( Agent )

नौकरी स्थान: औरंगाबाद
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 108 जागा
वयोमर्यादा: 21-27 वर्ष

शैक्षणिक पात्रता : 

12 वी, डिप्लोमा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 नोव्हेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

 LIC विमा सल्लागार (Insurance Advisor) (320)

नौकरी स्थान:  मुंबई , औरंगाबाद , रायगड,  नागपुर, ठाणे
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर  2016

पदांची संख्या: 528  पदे

READ  मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये विविध पदांची भरती

शैक्षणिक पात्रता : किमान 10th / 12th पास मान्यता प्राप्त बोर्ड आणी इन्स्टिटयूट मधनं.

वयोमर्यादा : 18 – 55 वर्ष .

कामाचा अनुभव : कामाचा अनुभव असणारे किंवा नसणारे कोणतेही 10th / 12th पास उमेदवार .

वेतनश्रेणी : INR 5000 – 6000/- प्रति माह

महत्वाचा तारखा

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 29th ऑक्टोबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक  : 30 नोव्हेंबर  2016

एलआयसी माहिती

भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. 1956 साली 243 विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून निर्माण केलेल्या एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची 8 क्षेत्रीय कार्यालये, 113 विभागीय कार्यालये, 2048 शाखा, 54 ग्राहक सेवा केंद्रे व 25 महानगर सेवा केंद्रे आहेत. गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या 13,37,०64 इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत. मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.

READ  महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MAHABEEJ) मर्यादित पदभरती

पत्ता:-

LIC Customer Zone , Mumbai DO-I,
M/s Mayfair Housing Pvt. Ltd.,
9,Mayfair Meridian, Near St.Blaise Church,
Caesar Road, Andheri(W),
Mumbai-400058
IVRS : 022-1251 or 022-26766221.
Phone no.- 022-26788943, 022-26781224

https://www.licindia.in

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत