लोकसभा मध्ये Secretarial पदांसाठी भरती

लोकभा मध्ये Secretarial पदांसाठी भरती

कार्यकारी / विधान / समिती / प्रोटोकॉल सहाय्यक (Executive/Legislative/Committee/Protocol Assistant)

नौकरी स्थान: New Delhi
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 1 डिसेंबर 2016

पदांची संख्या:  35

कार्यालयाचा  पत्ता :

Lok Sabha Secretariat
Computer Management Branch, (Software Unit)
Parliament Library Building, New Delhi- 110001

शैक्षणिक पात्रता : 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही प्रवाहात पदवीधर

वयोमर्यादा :

दिनांक 1डिसेंबर 2016  रोजी 27 वर्ष

READ  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला पदभरती (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola) Recruitment

वयातील सूट :

OBC – 3 वर्ष

SC/ST -5 वर्ष

वेतनश्रेणी : INR 9,300-34,800/- प्रति महिना

आवेदन प्रकिया: 

ऑनलाईन  पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 1 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

लोकसभा विषयी माहिती

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, ‘भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे’ हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.

READ  महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ (MSPHC) मर्यादित पदभरती

‘लोकसभा’ हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेचे थेट प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.

READ  कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये 241 पदांची भरती

प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.

कार्यालयाचा  पत्ता :

Lok Sabha Secretariat
Computer Management Branch, (Software Unit)
Parliament Library Building, New Delhi- 110001
E-mail ID:- rungtas[at]sansad[dot]nic[dot]in
Phone No:- 011-23034561/4576

http://loksabha.nic.in/

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत