महाराष्ट्र सागरी मंडळ मध्ये पोर्ट ऑफिसर आणि सर्वेयर पदाची भरती

महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) मध्ये प्रशासकीय अधिकारी,  निम्नश्रेणी लघुलेखक, इंजिन चालक, मास्टर -सारंग  च्या एकूण रिक्त 14 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज 30 दिवसाच्या आत करावा. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

प्रशासकीय अधिकारी

नौकरी स्थान: महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 दिवसाच्या आत
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 9,300-34,800 ग्रेड पे 4,400/-

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवीधर

कामाचा अनुभव : 

शासकीय विभागातील किंवा निमशासकीय संघटनेतील किंवा उद्योग आस्थापनेतील पर्यवेक्षीय पदावरील किमान ३ वर्ष इतका अनुभव असणे आवश्यक आहे.

निम्नश्रेणी लघुलेखक

नौकरी स्थान: महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 दिवसाच्या आत
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 9,300-34,800 ग्रेड पे 4,200/-

शैक्षणिक पात्रता :

S.S.C. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. टायपिंगइंग्रजी लघुलेखन १०० श. प्र.मि. लघुलेखनाची जी. सी. सी. परीक्षा उत्तीर्ण

इंजिन चालक 

नौकरी स्थान: महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 दिवसाच्या आत
पदांची संख्या: 08 जागा
वयोमर्यादा: 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-20,200/- ग्रेड पे – 2000/-
READ  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahadiscom) मध्ये विविध पदभरती

शैक्षणिक पात्रता :

इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक तसेच एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य.

मास्टर – सारंग 

नौकरी स्थान: महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 दिवसाच्या आत
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-20,200/- ग्रेड पे – 2400/-

शैक्षणिक पात्रता :

मर्कन्टाइल मारिन विभागाकडील किंवा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडील सारंग प्रमाणपत्र धारक उमेदवार असावा.

कामाचा अनुभव : 

सर्वेक्षण नौकेवर सारंग म्हणून काम केल्याचा अनुभव असलेल्याउमेदवारास प्राधान्य.

निवडणुकीची प्रकिया

निवड योग्यतेच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया:

इच्छूकांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र सागरी मंडळ च्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात संपूर्ण तपशिलासह खालील पत्यावर पोस्टाने किंवा कुरियर मार्फत 30 दिवसाच्या आत मिळतील अशा रीतीने पाठवावेत.

अर्ज पाठवायचा पत्ता :

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई,
इंडियन मर्कंटाईम चेंबर्स, ३ रा मजला
रामजीभाई कमानी मार्ग,
बेलार्ड इस्टेट,
मुंबई 400 001

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 दिवसाच्या आत

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) मध्ये पोर्ट ऑफिसर आणि सर्वेयर  च्या एकूण रिक्त  03 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज 30 दिवसाच्या आत करावा. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

READ  मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वन निरीक्षक पदभरती

पोर्ट ऑफिसर (Port Officer)

नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 दिवसाच्या आत
पदांची संख्या: 02 जागा (Open – 01, ST-01)
वयोमर्यादा: 25 ते 48 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600 – 39,100 ग्रेड पे 7,600/-

शैक्षणिक पात्रता :

Possess Certificate of competency as Master of foreign going issued by Government of India or recognized by D.G. Shipping.

कामाचा अनुभव : 

Should have five years experience as Deck Officer of which one year must have been in capacity of a Master on foreign going Merchant ship.

 सर्वेयर (Surveyor )

नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 दिवसाच्या आत
पदांची संख्या: 01 जागा (ST -01)
वयोमर्यादा: 25 ते 48 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600 – 39,100 ग्रेड पे 7,600/-

शैक्षणिक पात्रता :

Possess valid Certificate of Competency as Marine Engineer Officer Class I issued by Government of India. or recognized by D.G. Shipping.

कामाचा अनुभव :

Possess experience of service for five years at sea of which one year must have been as Chief Engineer or Second Engineer.

 निवडणुकीची प्रकिया:

निवड संबंधित कार्याच्या अनुभवावर व गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.

READ  सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदभरती

आवेदन प्रकिया: 

इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board)च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे 30 दिवसाच्या आत कार्यालयीन वेळेत Chief Executive Officer, Maharashtra Maritime Board, Indian Mercantile Chambers, 3rd floor, RamjibhaiKamani Marg, Ballard Estate, Mumbai – 400 001 कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 दिवसाच्या आत 

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

महाराष्ट्र सागरी मंडळ (Maharashtra Maritime Board) विषयी माहिती 

The Maharashtra Maritime Board is governmental organisation in the state of Maharashtra, India. The board is tasked with the administration of ports and harbours, conservancy, licensing of crafts, levying of fees, regulation and control of traffic. Maharashtra Maritime Board (MMB) came into existence in 1996 and Commissioner, Water Transport was re-designated as chief executive officer, MMB.

कायालयाचा पत्ता :

Maharashtra Maritime Board
3rd Floor, Indian Mercantile Chambers, Ramjibhai Kamani Marg, Ballard Estate, Mumbai 400 038.

Telephone: 91-22-22612143/ 5457/ 1734/ 22692409/ 22658375.
Fax: 91-22-22614331.
Email: [email protected]
Website : https://mahammb.maharashtra.gov.in/1035/Home

Jobs by Education : , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत