महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध पदांच्या भरती (Maharashtra Prison Department Recruitment)

महाराष्ट्र कारागृह विभाग (Maharashtra Prison Department) मध्ये  रिक्त 24 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

सामाजिक कार्यकर्ता (Social Worker )

नौकरी स्थान: येरवडा, नाशिकरोड, औरंगाबाद, नागपूर मध्यवर्ती कार्यालय, तळोजा मध्यवर्ती कारागृह
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 19 जागा
वयोमर्यादा: 40 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 27,500/-

शैक्षणिक पात्रता :

एम एस डब्लू  (MSW)

READ  भारतीय तट रक्षक (Indian Coast Guard) मध्ये विविध पदांची भरती

कामाचा अनुभव : 

3 वर्षाचा गुन्हेगारी व न्यायव्यवस्थेतील कार्याचा अनुभव प्राधान्याने

प्रकल्प समन्वयक (Project Coordinators)

नौकरी स्थान: नाशिक, नागपूर, औरंगाबाद -1, व पुणे, तळोजा -1
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 02  जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 38,500

शैक्षणिक पात्रता :

एम एस डब्लू  (MSW)

कामाचा अनुभव : 

5 वर्षाचा न्यायव्यवस्था व समन्वयक पदाचा अनुभव प्राधान्याने

प्रकल्प संचालक (Project Director)

नौकरी स्थान: कारागृह महानिरीक्षक कार्यालय, पुणे व प्रवास करणे अपेक्षित
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 50 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 44,500/-

शैक्षणिक पात्रता :

एम एस डब्लू  (MSW)

कामाचा अनुभव : 

पदाच्या कार्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव प्राधान्याने

READ  सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय (Regional Directorate of Technical Education, Nagpur) पदभरती

मूल्यमापन अधिकारी (Monitoring and Evaluation Officer)

नौकरी स्थान: कारागृह महानिरीक्षक कार्यालय, पुणे व प्रवास करणे अपेक्षित
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 44,000/-

शैक्षणिक पात्रता :

अर्थशास्त्र/सांख्यिकी/ लोकसंख्या शास्त्र / डेव्हलोपमेंट स्टडीस मधील पदव्यूत्तर पदवी किंवा समकक्ष

कामाचा अनुभव : 

पदाच्या कार्याचा किमान 3-4 वर्षाचा अनुभव प्राधान्याने

वित्त अधिकारी (Finance Officer)

नौकरी स्थान: कारागृह महानिरीक्षक कार्यालय, पुणे व प्रवास करणे अपेक्षित
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नोव्हेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 27,000/

शैक्षणिक पात्रता :

वाणिज्य शाखेचा पदवीधारक

कामाचा अनुभव : 3 वर्षाचा वित्तीय कामाचा अनुभव

READ  कोल्हापूर सार्वजनिक आरोग्य विभाग गट -क संवर्ग रिक्त पद भरती 2017

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने कारागृह विभागाच्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, जुनी मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे – 411 001 या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 नोव्हेंबर 2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

कार्यालयाचा  पत्ता :

पश्चिम क्षेत्र, येरवडा , पुणे
Phone : 020-26611313/ 26694528/26680488
Email ID :  [email protected]
Website : http://mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत