
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय (Latur Collector Office) पदभरती
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय (Latur Collector Office) मध्ये लिपिक टंकलेखक च्या एकूण रिक्त 07 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 27 ऑगस्ट 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड […]