मिनरल एक्सप्लोरेशन कॉरपोरेशन लीमीटेड (MECL) मध्ये विविध पदांची भरती

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड (एमईसीएल) नागपुर मध्ये विभिन्न पदांच्या एकूण रिक्त 186 पदों च्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 जानेवारी 2017 आहे.

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड (एमईसीएल) भर्ती
क्रं। सं. पद का नाम रिक्तियां वेतन (PAY SCALE / BAND) आयु सीमा (AGE LIMIT)
1 वरिष्ठ प्रबंधक (Senior Manager) 1 ₹ 32,900-58,000/- 48 years
2 प्रबंधक (भूविज्ञान) (Manager (Geology)) 2 ₹ 29,100-54,500/- 45 years
3 प्रबंधक (ड्रिलिंग) – Manager (Drilling) 2 ₹ 29,100-54,500 45 years
4 सहायक प्रबंधक – Assistant Manager 20 ₹ 24,900-50,500/- 40 years
5 सहायक प्रबंधक (भूभौतिकी) – Assistant Manager (Geophysics) 2 ₹ 24,900-50,500/- 40 years
6 सहायक प्रबंधक (ड्रिलिंग) – Assistant Manager (Drilling) 5 ₹ 24,900-50,500/- 40 years
7 सहायक प्रबंधक (जनसंपर्क) – Assistant Manager (Public Relations) 1 ₹ 24,900-50,500/- 40 years
8 सहायक प्रबंधक (मानव संसाधन) – Assistant Manager (HR) 1 ₹ 24,900-50,500/- 40 years
9 सहायक प्रबंधक (वित्त)- Assistant Manager (Finance) 1 ₹ 24,900-50,500/- 40 years
10 सहायक प्रबंधक (सामग्री-प्रोक्योरमेंट)- Assistant Manager (Material-Procurement) 1 ₹ 24,900-50,500/- 40 years
11 सीनियर इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियर – Sr. Instrumentation Engineer 1 ₹ 20,600-46,500/- 35 Years
12 सीनियर प्रोग्रामर – Sr. Programmer 5 ₹ 20,600-46,500/- 35 Years
13 सामग्री अधिकारी (खरीद) – Material Officer (Procurement) 1 ₹ 16,400-40,500/- 30 Years
14 फोरमैन (सिविल)- Foreman (Civil) 2 ₹ 9,500-24,800/- 30 Years
15 तकनीकी सहायक (सर्वेक्षण एवं ड्राफ्ट्समैन) – Technical Assistant (Survey & Draftsman) 8 ₹ 9,500- 24,800 30 Years
16 फोरमैन (ड्रिलिंग)- Foreman (Drilling) 14 ₹ 9,500-24,800/- 30 Years
17 सहायक (हिन्दी) – Assistant (Hindi) 1 ₹ 9,500-24,800/- 30 Years
18 सहायक (सामग्री) – Assistant (Material) 18 ₹ 8500-18600 30 Years
19 मैकेनिक (Mechanic) 20 ₹ 8500-18600/- 30 Years
20 इंजीनियर (Machinist) 8 ₹ 8,500-18,600/- 30 Years
21 तकनीशियन (ड्रिलिंग) – Technician (Drilling) 40 ₹ 8,500-18,600/- 30 Years
22 तकनीशियन (नमूना) – Technician (Sampling) 12 ₹ 8,500-18,600/- 30 Years
23 चालक (Driver) 20 ₹ 8,500-18,600/- 30 Years
READ  रेल चाक कारखाना (Rail Wheel Factory) 192 पदभरती

शैक्षणिक पात्रता : {DATA}

शैक्षणिक योग्यता आणि अन्य माहिती साठी उमेदवाराने मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड (एमईसीएल) नागपुर ची वेबसाइट बघावी किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 13 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 जानेवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

मिनरल एक्सप्लोरेशन कॉरपोरेशन लीमीटेड (MECL) मध्ये नमूना सहाय्यक (Sampling Assistantच्या एकूण रिक्त 30 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी मिनरल एक्सप्लोरेशन कॉरपोरेशन लीमीटेड (MECL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना  वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

नमूना सहाय्यक (Sampling Assistant)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 16 जानेवारी 2016
पदांची संख्या: 30 जागा
वयोमर्यादा: 30 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,000/-

शैक्षणिक पात्रता :

B.Sc. degree from any recognized Institution / University with minimum 60% marks. Having Chemistry or Geology as one of the subject.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. अधिक माहिती करिता Employement News मधील Page No.39 बघावे.

READ  बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) मध्ये विविध पदांची भरती

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 24 नोव्हेंबर 2016
ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु होण्याची दिनांक : 26 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 जानेवारी 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

मिनरल एक्सप्लोरेशन कॉरपोरेशन लीमीटेड (MECL) मध्ये सहाय्यक भूवैज्ञानीक (Assistant Geologist) च्या एकूण रिक्त 25 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी मिनरल एक्सप्लोरेशन कॉरपोरेशन लीमीटेड (MECL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 27 डिसेंबर  2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

सहाय्यक भूवैज्ञानीक (Assistant Geologist)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 27 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 25 जागा
वयोमर्यादा: 30 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.20, 000/- प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

Candidates Should have Passed M.Sc / M.Tech / M.Sc Tech (Geology / Applied Geology) / M.Tech (Geological Technology) or equivalent Degree from the recognized Institution / University with Minimum 60% Marks.

आवेदन प्रकिया: 

Candidate should bring original certificates and a copy of bio-data along with photocopies of certificates etc. No objection certificate from the current employer/wherever applicable for the interview,

अधिक माहितीसाठी Employment 10-16 December 2016, Page No.41 बघावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 09 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

मिनरल एक्सप्लोरेशन कॉरपोरेशन लीमीटेड (Mineral Exploration Corporation Limited) मध्ये विविध पदांची भरती

Mineral Exploration Corporation Limited मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 153  पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी Mineral Exploration Corporation Limited एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 13 नवंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

READ  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (NMU) मध्ये विविध पदाची भरती
नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 13 नोव्हेंबर 2016

पदांची संख्या: 

 • फिटर – 56
 • मेकॅनिक डिझेल Mechanic (Diesel) -50
 • मेकॅनिक मोटर वेहिकल Mechanic (Motor Vehicle) -02,
 • टर्नर (Turner) -02,
 • मेकॅनिस्ट (Mechanist ) – 07,
 • इलेकट्रिशिअन (Electrician) – 15,
 • इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) – 01,
 • वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक ) Welder (Gas & Electric) – 02,
 • सर्वेयर (Surveyor) – 05,
 • कॉम्पुटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट (Computer Operatorand Programming Assistant )(COPA) -02
 • इन्फॉरमेशन टेकनॉलॉजि अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टिम मेंटेनन्स Information Technology & Electronic System Maintenance (IT & ESM) – 05
 • ड्राफ्ट्समन सिव्हिल (Draughtsman (Civil)) -04
 • स्टेनोग्राफर इंग्लिश Stenographer (English) – 02

शैक्षणिक पात्रता :

10 वी + आय टी आय पास .

आवेदन प्रकिया: 

 • अर्ज हे फक्त ऑनलाईन (Online) पद्धतीनेच करावेत

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 नोव्हेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

मिनरल एक्सप्लोरेशन कॉरपोरेशन लीमीटेड विषयी माहिती

मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड (एमईसीएल) ची स्थापना कोणत्याहि पूर्वेक्षण स्थळ  च्या संशोधन आणि अंततः उसके विदोहन च्या मधील कालावधीला कमी करण्यासाठी खनिजांच्या व्यवस्थित गवेषण हेतु खान मंत्रालय, भारत सरकार च्या प्रशासनिक नियंत्रनात  एक स्वायत्त सार्वजनिक कंपनी च्या रूपात ऑक्टोबर 1972 मध्ये झाली. 

कार्यालयाचा  पत्ता :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन,
सेमिनरी हिल्स
नागपूर-440 006
महाराष्ट्र, इंडिया

Phone:0091-712-2510310, 2511833
Fax:0091-712-2510548
E-mail: [email protected]
Website : http://www.mecl.gov.in/Index.aspx

Jobs by Education : , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत