मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (MOD) मध्ये विविध पदांची भरती

136th Infantry Brigade Ministry of Defence मध्ये लोअर डिव्हिसन क्लर्क (Lower Division Clerk)(LDC), फायरमन (Fireman), ट्रेड्समन (Tradesman) च्या एकूण रिक्त 58 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 06 जानेवारी 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

लोअर डिव्हिसन क्लर्क (Lower Division Clerk)(LDC),

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 जानेवारी 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: UR – 18 वर्ष ते 25 वर्ष
OBC- 18 वर्ष ते 28 वर्ष
SC/ST-18 वर्ष ते 30 वर्षPH (UR- 18 ते 35 वर्ष, OBC- 18 ते 38 वर्ष, SC/ST-18 ते 40 वर्ष)Sports Persons (UR- 18 ते 30 वर्ष, OBC- 18 ते 33 वर्ष, SC/ST-18 ते 35 वर्ष)
वेतनश्रेणी: Rs. 5,200- 20,200 ग्रेड पे 1,900/-

शैक्षणिक पात्रता :

i) 12th class or equivalent qualification from a recognized Board or University.

(ii) Must qualify in typing test.

फायरमन (Fireman)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 जानेवारी 2016
पदांची संख्या: 32 जागा
वयोमर्यादा: UR – 18 वर्ष ते 25 वर्ष
OBC- 18 वर्ष ते 28 वर्ष
SC/ST-18 वर्ष ते 30 वर्षPH (UR- 18 ते 35 वर्ष, OBC- 18 ते 38 वर्ष, SC/ST-18 ते 40 वर्ष)Sports Persons (UR- 18 ते 30 वर्ष, OBC- 18 ते 33 वर्ष, SC/ST-18 ते 35 वर्ष)
वेतनश्रेणी: Rs. 5,200- 20,200 ग्रेड पे 1,900/-

शैक्षणिक पात्रता :

(a)Matriculation (10th) Pass or equivalent from recognized Board.

(b) Knowledge of Hindi

ट्रेड्समन (Tradesman)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 06 जानेवारी 2016
पदांची संख्या: 25 जागा
वयोमर्यादा: UR – 18 वर्ष ते 25 वर्ष
OBC- 18 वर्ष ते 28 वर्ष
SC/ST-18 वर्ष ते 30 वर्षPH (UR- 18 ते 35 वर्ष, OBC- 18 ते 38 वर्ष, SC/ST-18 ते 40 वर्ष)Sports Persons (UR- 18 ते 30 वर्ष, OBC- 18 ते 33 वर्ष, SC/ST-18 ते 35 वर्ष)
वेतनश्रेणी: Rs. 5,200- 20,200 ग्रेड पे 1,800/-
READ  आय आय टी धारवड (IIT Dharwad) मध्ये विविध पदभरती

शैक्षणिक पात्रता :

(a)Matriculation (10th) Pass or equivalent from recognized Board.

(b) Knowledge of Hindi

निवडणुकीची प्रकिया:

निवड हि योग्यतेच्या आधारावर केल्या जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने 136th Infantry Brigade Ministry of Defence च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 06 जानेवारी 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत136 (I) Inf Bde Gp OMC, PIN- 909136, C/O 56 APO कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 23 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 06 जानेवारी 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (MOD) मध्ये मल्टि टास्किंग स्टाफ Multi Tasking Staff च्या एकूण रिक्त 05 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 24 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

मल्टि टास्किंग स्टाफ Multi Tasking Staff 

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 24 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 05 जागा (UR – 03, OBC-02)
वयोमर्यादा: 56 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-20,000/- ग्रेड पे 1,800/-

शैक्षणिक पात्रता :

Candidates should have passed certificate of Matriculation (10th Class) certificate | ITIand Equivalent.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (MOD)च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 24 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

Capt ARF Usmani,
Director Admin,
Directorate of Quality Assurance Naval,
West Block-5,
RK Puram,
New Delhi

READ  जिल्हा समिती, धुळे मार्फत वैद्यकीय अधिकारी व वैधकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदाची भरती

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : दिनांक 24 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (MOD) मध्ये लोअर डिव्हिजन कलर्क, ट्रेडसमॅन मेट, फायरमॅन च्या एकूण रिक्त 58 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

लोअर डिव्हिजन कलर्क (Lower Division Clerk )

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-20,200/- ग्रेड पे – 1,900/-

शैक्षणिक पात्रता :

12वी उत्तीर्ण, टायपिंग

(ट्रेडसमॅन मेट) Tradesman Mate 

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 25 जागा
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-20,200/- ग्रेड पे – 1,900/-

शैक्षणिक पात्रता :

10वी उत्तीर्ण, हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक

फायरमॅन (Fireman)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 32 जागा
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-20,200/- ग्रेड पे – 1,900/-

शैक्षणिक पात्रता :

10वी उत्तीर्ण, हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक

निवडणुकीची प्रकिया:

निवड शैक्षणिक अहर्ता व गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.

READ  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक जागेसाठी 74 पदभरती

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (MOD)च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 30 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील पत्यावर कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

To,

The Commanding Officer,
Aeronautical Quality Assurance Wing (Armament),
DGAQA, Ministry of Defence

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 14 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (Ministry Of Defence) विषयी माहिती

The Ministry of Defence  is charged with co-ordinating and supervising all agencies and functions of the government relating directly to national security and the Indian armed forces. The Ministry has the largest budget among the federal departments of India and currently maintains sixth in military expenditure among countries of the world.

The President of India is the Supreme Commander of the Armed Forces of the country. The Ministry of Defence provides policy framework and resources to the Armed Forces to discharge their responsibility in the context of the defence of the country. The Armed Forces (including Indian Army, Indian Air Force, Indian Navy) and Indian Coast Guard under the Defence Ministry are primarily responsible for ensuring the territorial integrity of the nation.

Website : http://www.mod.nic.in/

 

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत