मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस (Ministry Of Earth Sciences) मध्ये शास्त्रज्ञ पदाची भरती

मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस (Ministry Of Earth Sciences) मध्ये शास्त्रज्ञ Scientist G  च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

शास्त्रज्ञ Scientist G

नौकरी स्थान: Koyna Intraplate Seismic Zone, Maharashtra
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs.37,400-67,000 ग्रेड पे Rs.10,000/-

शैक्षणिक पात्रता :

A Master’s degree in Geoscience/Geology/Geophysics/Seismology with at least first class (60%) in the post-graduation level from a recognized university.

READ  एअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हिसेस लिमिटेड पदभरती

कामाचा अनुभव :

21 years experience in teaching (at post graduate level) or research and development, planning, supervision, etc in geophysics and earthquake related studies. Doctorate degree shall count as three years experience.

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस (Ministry Of Earth Sciences) च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 31 जानेवारी 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील पत्यावर कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

Deputy Secretary(Estt.),
Ministry of Earth Sciences,
Prithvi Bhavan,
Lodhi Road,
New Delhi-110 003

READ  नॉर्थन सेंट्रल रेल्वे मध्ये स्पोर्ट्स कोटा (ग्रुप सी व ग्रुप डी) च्या भरती (Northern Railway Recruitment Group C & D)

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 19 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 जानेवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस (Ministry Of Earth Sciences) विषयी माहिती

The Government of India further reorganized the Ministry of Ocean Development and the new Ministry of Earth Sciences (MoES) came into being vide Presidential Notification dated the 12th July, 2006 bringing under its administrative control India Meteorological Department (IMD), Indian Institute of Tropical Meteorology (IITM) and National Centre for Medium Range Weather Forecasting (NCMRWF).  The Government also approved the setting up of Earth Commission on the pattern of Space Commission and Atomic Energy Commission.

READ  (MPCB) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये तांत्रिक सल्लागार पदाची भरती

कार्यालयाचा पत्ता :

Headquarter
Ministry of Earth Sciences, Government of India,
Prithvi Bhavan, Lodhi Road, New Delhi – 110003
Website: www.moes.gov.in

 

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत