महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा 2016

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत  विविध गट अ, ब वर्गाच्या पदाच्या  एकूण रिक्त 155 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 जानेवारी 2017 आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2017- गट अ, ब

 1. सहायक विक्रीकर आयुक्त गट – अ
 2. उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी गट-अ
 3. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट – अ
 4. तहसीलदार गट – अ
 5. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट -ब
 6. कक्ष अधिकारी – गट ब
 7. सहायक गट विकास अधिकारी गट -ब
 8. सहायक निबंधक सहकारी संस्था गट – ब
 9. उप अधीक्षक, भूमी अभिलेख गट – ब
 10. उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट – ब
 11. सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट – ब
 12. नायब तहसीलदार गट – ब
नौकरी स्थान: महाराष्ट्र
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 22 December 2016
पदांची संख्या: 155 जागा
वयोमर्यादा: दिनांक 01 एप्रिल 2017 रोजी 19-38 वर्ष
वेतनश्रेणी: गट-अ च्या पदांकरिता – Rs. 15,600-39,100/-
गट-ब च्या पदांकरिता- Rs. 9,300-34,800/-

पदांची संख्या : 

 1. सहायक विक्रीकर आयुक्त गट – अ  (41 पदे)
 2. उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी गट-अ (04 पदे)
 3. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट – अ (01 पदे)
 4. तहसीलदार गट – अ (25 पदे)
 5. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट -ब (03 पदे)
 6. कक्ष अधिकारी – गट ब (15 पदे)
 7. सहायक गट विकास अधिकारी गट -ब (16 पदे)
 8. सहायक निबंधक सहकारी संस्था गट – ब (14 पदे)
 9. उप अधीक्षक, भूमी अभिलेख गट – ब (2 पदे)
 10. उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट – ब ( 2 पदे)
 11. सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट – ब (1 पदे)
 12. नायब तहसीलदार गट – ब (31पदे)

शैक्षणिक पात्रता :

पदवी

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीतील प्राप्त गुणांच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 14 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 3 जानेवारी 2017
परीक्षा दिनांक : 02 एप्रिल 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत उपसंचालक कला (प्रशासन), कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट -अ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग पदावरील सरळसेवा भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 28 डिसेंबर 2016 आहे.

उपसंचालक कला (प्रशासन) Deputy Director of Art (Administration)

नौकरी स्थान: कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 28 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: दिनांक 1 एप्रिल 2017 रोजी 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 15,600-39,100/- ग्रेड पे 5,400/-
READ  राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) मध्ये Registrar (Law) पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवीधर

कामाचा अनुभव : 

Experience of administration in a Government Department / Office or Public Undertaking or a large private organization for at least five years out of which three years should have been in a responsible capacity.

शुल्क :

अमागास : Rs. 523/-

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 08 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या आस्थापनेवरील सहसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ या पदाच्या एका जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 28 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

सहसंचालक (Joint Director)

नौकरी स्थान: भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 28 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: दिनांक 01 एप्रिल 2017 रोजी 45  वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: 15,600-39,100/- ग्रेड पे 7,900/-

शैक्षणिक पात्रता :

Candidate must posses a Master’s degree in Geology or Applied Geology or hold a Diploma in Applied Geology of the Indian School of Mines, Dhanbad or any qualifications recognised by Government to be equivalent thereto

कामाचा अनुभव : 

1) possess practical experience in

(a) carrying out Systematic Hydrogelogical Surveys in Igneous Sedimentary and Metamorphic Terrains

(b) groundwater exploration and assessment by drilling and testing, and

(c) processing and interpretation of field data and in preparing and editing technical reports for a period of not less than twelve years, gained after acquiring the qualifications mentioned in 4.4 out of which not less than five years must be in organising, supervising and guiding field units

2) उपरोक्त सदर अनुभव मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने सादर करावयाच्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला असणे आवश्यक आहे.

शुल्क :

सर्व उमेदवारांसाठी : 523/-

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 08 डिसेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 29 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा,  मुंबई या पदाच्या एकूण रिक्त 07 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

सहायक आयुक्त (Assistant Commissioner)

नौकरी स्थान: बृहन्मुंबई महानगरपालिका
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 07 जागा
वयोमर्यादा: दिनांक 1 मार्च 2017 रोजी

अमागासवर्गीयांकरिता : 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

मागासवर्गीयांकरिता : 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी: Rs.15,600-39,100/- ग्रेड पे – 6,600/-

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवीधर

कामाचा अनुभव : 

 1. Have administrative, executive or supervisory experience in a responsible capacity for not less than five years in Government, Semi – Government or any big industrial or commercial concern
 2. The experience of ex-armed force officers will be considered as supervisory experience for the duration they served in armed forces as commissioned officers.
 3. Candidate should give details & submit evidence regarding administrative experience, supervisory experience or executive experience on responsible post.

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

अर्ज फी : 

अमागास्वर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी : Rs. 523/-
अमागास्वर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी : Rs. 323/-

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 25 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector ) च्या एकूण रिक्त 750 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector )

नौकरी स्थान: महाराष्ट्र
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 750 जागा
वयोमर्यादा: 01 एप्रिल 2017 रोजी

अमागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी : 31 वर्ष

मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी : 34 वर्ष

वेतनश्रेणी: Rs. 9,300-34,800

पदांची जागा : 

SC ST VJA NTB SBC UR
98 53 08 14 11 566

 

शैक्षणिक पात्रता :

पदवीधर

परीक्षा शुल्क :

Gen- Rs.523/-
Reserve Category -323/-

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या आधारावर केल्या जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 07 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर  2016
परीक्षा दिनांक  : 12 मार्च 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner)

नौकरी स्थान: मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 106 जागा
वयोमर्यादा: दिनांक 1 मार्च 2017 रोजी अमागासकरिता 40 वर्ष मागासवर्गीयांसाठी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 15,600 – 39,100/- ग्रेड पे – 6,600/-

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवीधर

कामाचा अनुभव :

Have administrative, executive or supervisory experience in a responsible capacity for not less than five years in Government, Semi – Government or any big industrial or commercial concern

परीक्षा शुल्क :

Gen- Rs.523/-
Reserve Category -323/-

आवेदन प्रकिया: 

प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 25 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :  15 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

MPSC विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा 2016

एकूण जागा : 181

पदाचे नाम:

विक्रीकर निरीक्षक

आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 23 नोव्हेंबर 2016

रिक्त पदांची संख्या  : 

खुल्या प्रवर्गासाठी : 104 पदे

मागासवर्गीयांसाठी : ७७ पदे

विक्रीकर निरीक्षक: 

पात्रता : भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक अहर्ता  : 

 • संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
 • पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा -२०१६ च्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा -२०१६ करिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
 • अंतर्वासितां (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारण करणाऱ्या  उमेदवारांनी हि अट परीक्षेचे अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत पूर्ण केली असेल तरच त्याला पदवीधर समजण्यात येईल.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

परीक्षा शुल्क अमागास –Rs.373/– मागासवर्गीय – Rs. 273-,

वेतनश्रेणी : Rs. 9,300-34,800/- (Grade Pay 4,300/-)

वयाची  मर्यादा :

दिनांक १ फेब्रुवारी २०१७ रोजी वय किमान १८ वर्षे असावे व कमाल ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची पध्दत :

प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येईल.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे 

महत्वाचा तारखा

जाहिरात प्रकाशनांची तारीख : 3 नोव्हेंबर 2016

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2016

परीक्षा दिनांक : 29 जानेवारी 2017

वरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा

MPSC तांत्रिक सहायक परीक्षा 2016 

एकूण जागा : ५ जागा

पदाचे नाम:

तांत्रिक सहायक (Technical Assistant )

नौकरी स्थान : औरंगाबाद, मुंबई, पुणे व नागपूर

आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : 15 नोव्हेंबर  2016

रिक्त पदांची संख्या  :  तांत्रिक सहायक – 5

पात्रता : भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक अहर्ता  : 

 • संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
 • अंतर्वासितां (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारण करणाऱ्या  उमेदवारांनी हि अट परीक्षेचे अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत पूर्ण केली असेल तरच त्याला पदवीधर समजण्यात येईल.
 • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

शुल्क : अमागास –Rs.523/– मागासवर्गीय – Rs. 323/-, माजी सैनिक : Rs.23/-

वेतनश्रेणी : Rs .5200/-20,200/-

वयाची  मर्यादा :

 • दिनांक 1 फेब्रूवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असावी व 38 वर्ष पूर्ण केलेले नसावे.
 • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत कमाल  वयोमर्यादा  ५ वर्षापर्यंत शिथिलक्षम.
 • प्राविण्य पात्र खेळाडूंच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा ५ वर्षापर्यंत शिथिलक्षम.
 • माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक मासैक १०१० /प्र. क्र. २७९/१०/१६-अ दिनांक २० ऑगस्ट २०१० आणी नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
 • विकलांग उमेदवारांच्या बाबतीत वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम.
 • विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.

अर्ज करण्याची पध्दत :

प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 15 नोव्हेंबर  2016

परीक्षा दिनांक :15 जानेवारी 2017

वरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविषयी माहिती 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

मंत्रालय, मुंबई, भारत

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग,

३रा माळा, एम जी रोड

हुतात्मा चौक,

मुंबई – ४०० ००१

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत