महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे वेळापत्रक

स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक -2017
अ. क्र.परीक्षेचे नावजाहिरातपूर्व परीक्षा दिनांकमुख्य परीक्षा दिनांक
1.तांत्रिक सहायक परीक्षा 2016ऑक्टोबर 201615 जानेवारी 2017
2.विक्रीकर निरीक्षक परीक्षा 2016नोव्हेंबर २०१६२९ जानेवारी २०१७२८ मे २०१७
3.राज्यसेवा परीक्षा २०१७डिसेंबर २०१६२ एप्रिल २०१७१६,१७,१८ सप्टेंबर २०१७
4.पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७जानेवारी २०१७१२ मार्च २०१७११ जून २०१७
5.सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०१७जानेवारी २०१७३० एप्रिल २०१७६ ऑगस्ट २०१७
6.लिपिक टंकलेखक परीक्षा २०१७फेब्रुवारी २०१७१४ मे २०१७३ सप्टेंबर २०१७
7.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०१७फेब्रुवारी २०१७२१ मे २०१७८ ऑक्टोबर २०१७
8.दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क परीक्षा २०१७फेब्रुवारी २०१७२ जुलै २०१७१५ ऑक्टोबर २०१७
9.महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१७मार्च २०१७४ जून २०१७१५ ऑक्टोबर २०१७
10.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१७मार्च २०१७९ जुलै २०१७
11.महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१७२६ नोव्हेंबर २०१७
12.महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१७२६ नोव्हेंबर २०१७
13.महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१७१७ डिसेंबर २०१७
14.महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१७२४ डिसेंबर २०१७
15.सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७एप्रिल २०१७२५ जून २०१७
16.सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा २०१७एप्रिल २०१७१६ जुलै २०१७
17.पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा २०१७५ नोव्हेंबर २०१७
18.सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा २०१७१० डिसेंबर २०१७
19.विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१७७ जानेवारी २०१८
20.कर सहायक परीक्षा २०१७एप्रिल २०१७२० ऑगस्ट २०१७३१ डिसेंबर २०१७
21.महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०१७एप्रिल २०१७३० जुलै २०१७१७ डिसेंबर २०१७
22.विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७सप्टेंबर २०१७५ नोव्हेंबर २०१७

  (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविषयी माहिती

केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते.

कार्यालयाचा पत्ता :

 

Tel. no. : 022-22795900, 022-22795971, 022-22821646
Fax no. : 022-22880524
Email ID : [email protected]
Website : https://www.mpsc.gov.in/1035/Home

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत