मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये विविध पदांची भरती

मुंबई नवल डॉकयार्ड मध्ये Group B च्या एकूण रिक्त 121 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 13 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

Chargeman -Group B Non Gazetted 

 1. Engineering
 2. Electrical
 3. Weapon
 4. Construction
 5. Maintenance
 6. Production, Planning & Control
नौकरी स्थान: मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 13 जानेवारी 2017
पदांची संख्या: 121 जागा

 1. Engineering: 33 जागा
 2. Electrical: 14 जागा
 3. Weapon : 08 जागा
 4. Construction : 24 जागा
 5. Maintenance: 10 जागा
 6. Production, Planning & Control: 32 जागा
वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे
वेतनश्रेणी: मुंबई नवल डॉकयार्ड च्या नियमानुसार
READ  ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कंन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये पदभरती

शैक्षणिक पात्रता :

Physics किंवा Mathematics सह Science पदवी  किंवा  इंजिनिअरिंग डिप्लोमा

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षा व कागदपडताळणी मार्फत केल्या जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.davp.nic.in/ वर क्लीक करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

Naval Dockyard Mumbai Recruitment 2017 For Tradesman Mate Posts

Tradesman Mate

नौकरी स्थान:  Mumbai
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 26 नोव्हेंबर 2016

पदांची संख्या:  39 जागा

Duties & responsibilities of the Tradesman Mate [erstwhile MTS (Industrial) / Unskilled Labourer] are as follows:-
(a) Working in production / maintenance shop.
(b) General cleanliness & upkeep of the Sections / Unit.
(c) Carrying of files & other papers within the building.
(d) Photocopying, sending of FAX etc.
(e) Other non-clerical work in the Sections / Unit.
(f) Assisting in routine office work like diary, dispatch etc. including on computer.
(g) Delivering of Dak (inside & outside the Sections / Unit)
(h) Watch & ward duties.
(i) Physical maintenance of records of section.
(j) Opening, closing & cleaning of rooms.
(k) Dusting of furniture etc.
(l) Cleaning of building, fixture etc.
(m) Upkeep of parks, lawns, potted plants etc.
(n) Any other work assigned by superior authority.

READ  एन बी सी सी इंडिया लिमिटेड (NBCC India Limited) मध्ये विविध पदांच्या भरती

शैक्षणिक पात्रता :  10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

वेतनश्रेणी : INR 5,200 -20,200/-

आवेदन प्रकिया: 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज जाण्याकरिता येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 26 नोव्हेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

कार्यालयाचा  पत्ता :

मुंबई नवल डॉकयार्ड, मुंबई

Jobs by Education : , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत