एन बी पी पी एल (NBPPL) मध्ये एकजिक्यूटिव्ह (Executive) पदाची भरती

NTPC BHEL Power Projects Private Limited (NBPPL) मध्ये एकजिक्यूटिव्ह (Executive) च्या एकूण रिक्त 05 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी NTPC BHEL Power Projects Private Limited (NBPPL)  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 27 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

एकजिक्यूटिव्ह मेकॅनिकल (Executive Mechanical)

नौकरी स्थान: चित्तोर, आंध्र प्रदेश
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 27 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 30 ते 33 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 46,920 – 47,420/-
READ  बँक ऑफ बडोदा (BOB) पुणे झोन सफाई कर्मचारी - कम शिपाई पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

B.E./B.Tech (Mechanical)

कामाचा अनुभव : 

कमीत कमी 01 वर्ष अनुभव

सिनिअर एकजिक्यूटिव्ह मेकॅनिकल (Senior Executive Mechanical)

नौकरी स्थान: चित्तोर, आंध्र प्रदेश
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 27 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 30 ते 33 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 46,920 – 47,420/-

शैक्षणिक पात्रता :

B.E./B.Tech (Mechanical)

कामाचा अनुभव : 

कमीत कमी 04 वर्ष अनुभव

एकजिक्यूटिव्ह फायनान्स ( Executive Finance)

नौकरी स्थान: चित्तोर, आंध्र प्रदेश
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 27 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: 30 ते 33 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 46,920 – 47,420/-
READ  चंद्रपूर जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध पद भरती 2016

शैक्षणिक पात्रता :

Graduation

आवेदन प्रकिया: 

अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने येथे क्लिक करावे.

उमेदवाराने NTPC BHEL Power Projects Private Limited (NBPPL) च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 27 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील पत्यावर सादर करणे आवश्यक राहील.

General Manager (HR)
NTPC BHEL Power Projects Private Limited
YSR Puram, Mannavaram Village, Shri Kalahashti Mandal,
Chittoor District, Andhra Pradesh – 517 620

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

READ  महाराष्ट्र राज्य पोलीस भरती

NTPC BHEL Power Projects Private Limited (NBPPL) विषयी माहिती 

NTPC BHEL Power Projects Private Limited (NBPPL) is a Joint Venture Company of NTPC Ltd. and BHEL, both leading Public Sector Companies of Government of India. The Company was registered on 28.4.2008 under the Indian Companies Act 1956.

कार्यालयाचा पत्ता :

Corporate Office
NTPC BHEL Power Projects Private Limited
Power Equipment Manufacturing Plant,
YSR Puram, Mannavaram Village, Sri Kalahasti Mandal
District-Chittoor, A.P-517620
Email Id :  [email protected]
Phone : +91 8578 266625
Website : http://nbppl.in/

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत