राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये प्राध्यापक पदाची भरती

राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, च्या एकूण रिक्त 240 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद (NCERT) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

प्राध्यापक (Professor)

नौकरी स्थान: अजमेर, भोपाल, भुबनेश्वर,  मैसूर, शिलॉंग,  नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 25 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 35 जागा
वयोमर्यादा: 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 37,400-67,000/-
READ  जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी वैधकीय अधिकारी पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

M.Ed /M.A. in education and PG in Science (Physics/Chemistry /Botany /Zoology)

सहकारी प्राध्यापक (Associate Professor)

नौकरी स्थान: अजमेर, भोपाल, भुबनेश्वर,  मैसूर, शिलॉंग,  नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 25 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 71 जागा
वयोमर्यादा: 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 37,400-67,000/-

शैक्षणिक पात्रता :

M.Ed /M.A. in education and PG in Science (Physics/Chemistry /Botany /Zoology)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

नौकरी स्थान: अजमेर, भोपाल, भुबनेश्वर,  मैसूर, शिलॉंग,  नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 25 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 131 जागा
वयोमर्यादा: 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600-Rs. 19,100  ग्रेड पे 6000/-

शैक्षणिक पात्रता :

M.Ed /M.A. in education with NET and PG in Science (Physics/Chemistry /Botany /Zoology)

READ  भारतीय प्रबंधन संस्थान कलकत्ता (IIM Calcutta) एक्सिक्युटीव्ह इंजिनिअर पदाची भरती

ग्रंथपाल (Librarian)

नौकरी स्थान: अजमेर, भोपाल, भुबनेश्वर,  मैसूर, शिलॉंग,  नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 25 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 37,400-67,000/-

शैक्षणिक पात्रता :

A Master’s Degree in Library Science/Information Science/Documentation

सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian)

नौकरी स्थान: अजमेर, भोपाल, भुबनेश्वर,  मैसूर, शिलॉंग,  नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 25 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 62 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600-Rs. 19,100  ग्रेड पे 6000/-

शैक्षणिक पात्रता :

A Master’s Degree in Library Science/Information Science/Documentation Science

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या आधारावर केली जाईल

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 डिसेंबर 2016

READ  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला पदभरती (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola) Recruitment

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद (NCERT) विषयी माहिती

The National Council of Educational Research and Training (NCERT) is an autonomous organisation of the Government of India that was established on 1 September 1961 as a literary, scientific and charitable Society under the Societies’ Registration Act (Act XXI of 1860). Its headquarters are located at Sri Aurbindo Marg in New Delhi.

कार्यालयाचा पत्ता :

 Joint Director
Central Institute of Educational Technology(CIET)
National Council of Educational Research And Training (NCERT)
Sri Aurobindo Marg, New Delhi-110016
PH.:011 26962580
Fax:011 26864141
Email: [email protected][email protected]
Website : http://ciet.nic.in/

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत