राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) पदभरती

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) मध्ये प्रकल्प सहायक (Project Assistant) च्या एकूण रिक्त 05 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

प्रकल्प सहायक (Project Assistant) (Level II)

नौकरी स्थान: कोलकाता
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 16 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: 28 वर्ष (SC/ST -05 वर्ष, OBC -03 वर्ष,)
वेतनश्रेणी: Rs. 16,000/-
READ  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला पदभरती (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola) Recruitment

शैक्षणिक पात्रता :

  1. M.Sc. (Chemistry/Environment Science)
  2. M. Tech. (Chem. Engg.)
  3. M. Sc. (Geo-informatics / Remote Sensing)

 प्रकल्प सहायक (Project Assistant) (Level III)

नौकरी स्थान: कोलकाता
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 16 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 32 वर्ष  (SC/ST -05 वर्ष, OBC -03 वर्ष,)
वेतनश्रेणी: Rs. 18,000/-

शैक्षणिक पात्रता :

  1. M. Sc. (Chemistry)
  2. B. E. (M.Tech / Civil) with 2 years of experience OR M. Tech. (Env. Engg.) with minimum 55% marks for general category & 50% marks for SC/ST category.
READ  राष्ट्रीय एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये विविध पदभरती

कामाचा अनुभव : 

2 वर्ष  प्रकल्प सहायकचा अनुभव.

निवडणुकीची प्रकिया:

निवड प्रत्यक्ष मुलाखत व लेखी परीक्षा वर आधारित केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

विहित नमुन्यातील छापील अर्ज राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) च्या  http://www.neeri.res.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. इच्छूक उमेदवारांनी सदर अर्ज डाउनलोड करून घेऊन आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज ई-मेल करावा. 

Email ID : [email protected]

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 02 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) विषयी माहिती 

The National Environmental Engineering Research Institute (NEERI) is a research institute created and funded by Government of India. It was established in Nagpur in 1958 with focus on water supply, sewage disposal, communicable diseases and to some extent on industrial pollution and occupational diseases found common in post-independent India. NEERI is a pioneer laboratory in the field of environmental science and engineering and part of Council of Scientific and Industrial Research (CSIR). 

READ  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) विविध पदांच्या भरती

कार्यालयाचा पत्ता :

Phone : 0712-2249885-88 & 2249970-72.
Fax : 0712-2249900.
Email Id : [email protected],
Website : http://www.neeri.res.in

 

 

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत