भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विविध पदभरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये जनरल मॅनेजर (पर्यावरण) General Manager (Environment) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे.

जनरल मॅनेजर (पर्यावरण) General Manager (Environment)

नौकरी स्थान: नवी मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नियमानुसार
वेतनश्रेणी: Rs. 37,400- 67,000/- ग्रेड पे – 8,700/-

शैक्षणिक पात्रता :

Graduation

कामाचा अनुभव : 

14 वर्ष संबंधित कार्याचा अनुभव

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या आधारावर केल्या जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 15 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील पत्यावर सादर करणे आवश्यक राहील.

Shri Rajeev Ranjan Khan
Manager, (HR/Admn),
HR/Admn Division -II
National Highways Authority Of India
G-5 & 6, Sector – 10
Dwarka, New Delhi – 110 075

READ  (CBI) केंद्रीय अन्वेषण विभागात 'पोलीस निरीक्षक' पदांची भरती

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 01 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये साईट इंजिनिअर (Site Engineer ) च्या एकूण रिक्त 03 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे.

साईट इंजिनिअर (Site Engineer)

नौकरी स्थान: नवी मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नियमानुसार
वेतनश्रेणी: Rs. 50,000/- प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

Candidates Should have Passed Degree in Civil Engineering with more than one year experience or Diploma in Civil Engineering

कामाचा अनुभव : 

05 वर्षाचा अनुभव

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 15 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील पत्यावर सादर करणे आवश्यक राहील.

Chief General Manager (T) & Regional Officer Mumbai,
Regional Office, 4th Floor,
Plot No. 22, Sector 11,
Opposite Belapur Station,
CBD Belapur, Navi Mumbai – 400 614.

READ  NDMC मध्ये Field Worker च्या 133 पदांची भरती

ऑनलाईन अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 01 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

पदाचे नाम:

डेप्युटी जनरल मॅनेजर (Finance & Accounts)

डेप्युटी जनरल मॅनेजर ( Technical)

मॅनेजर (Finance & Accounts)

मॅनेजर( Technical)

मॅनेजर (Legal )

मॅनेजर (राजभाषा )

अकाउंट्स (officer )

असिस्टंट मॅनेजर (Administration )

 आवेदन स्वीकारणायची अंतिम तारीख : ३० नोव्हेंबर २०१६

रिक्त पदांची संख्या  :

डेप्युटी जनरल मॅनेजर (Finance & Accounts) – ०७ जागा

डेप्युटी जनरल मॅनेजर ( Technical) – ३५ जागा

मॅनेजर (Finance & Accounts) – १७ जागा

मॅनेजर( Technical) – ९४ जागा

मॅनेजर (Legal ) – ०२ जागा

मॅनेजर (राजभाषा ) – ०१ जागा

अकाउंट्स (officer )- ७ जागा

असिस्टंट मॅनेजर (Administration ) – ०५ जागा

शैक्षणिक अहर्ता  :

डेप्युटी जनरल मॅनेजर (Finance & Accounts) -i ) वाणिज्य / लेखा मध्ये पदवी  ICAI/ICWAI / MBA (Finance)  ii) 09 वर्षे अनुभव

डेप्युटी जनरल मॅनेजर ( Technical) – i) सिविल इंजिनिअरिंग पदवी  ii) 09 वर्षे अनुभव

मॅनेजर (Finance & Accounts) -i) वाणिज्य / लेखा मध्ये पदवी किंवा  ICAI/ICWAI/ MBA (Finance)  ii) 04 वर्षे अनुभव

मॅनेजर( Technical) – i) सिविल इंजिनिअरिंग पदवी  ii) 04 वर्षे अनुभव

मॅनेजर (Legal ) – i) कायदा पदवी   ii) 05 वर्षे अनुभव

मॅनेजर (राजभाषा ) – i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  ii) 08 वर्षे अनुभव

READ  भारतीय रिझर्व्ह बँकेत 610 जागांसाठी भरती RBI Recruitment

अकाउंट्स (officer )-i) वाणिज्य / लेखा मध्ये पदवी किंवा  ICAI/ICWAI/MBA (Finance)  ii) 04 वर्षे अनुभव

असिस्टंट मॅनेजर (Administration ) – i) पदवीधर  ii) 03 वर्षे अनुभव

कामाचा अनुभव :

डेप्युटी जनरल मॅनेजर (Finance & Accounts) – 09 वर्षे अनुभव

डेप्युटी जनरल मॅनेजर ( Technical) – 09 वर्षे अनुभव

मॅनेजर (Finance & Accounts) – 04 वर्षे अनुभव

मॅनेजर( Technical) – 04 वर्षे अनुभव

मॅनेजर (Legal ) –  05 वर्षे अनुभव

मॅनेजर (राजभाषा ) –  08 वर्षे अनुभव

अकाउंट्स (officer )-  04 वर्षे अनुभव

असिस्टंट मॅनेजर (Administration ) – 03 वर्षे अनुभव

वयाची  मर्यादा :

30 नोव्हेंबर 2016 रोजी 56 वर्षे

अर्ज करण्याची पत्ता : 

Col. S. S. Kapur GM (HR­I),
National Highways Authority of India,
G­5 & 6, Sector­10, Dwarka,
New Delhi & 8211; 110 075

महत्वाचा तारखा

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०१६

वरील पदाविषयी विस्तृत माहितीसाठी इथे क्लीक करा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

National Highways Authority Of India

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) हा  भारत सरकारने १९९५ साली सुरू केलेला एक उपक्रम आहे. भाराराप्रा भारतातील राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे

कार्यालयाचा पत्ता :
National Highways Authority of India,
G 5&6, Sector-10, Dwarka,
New Delhi – 110 075
Phone: 91-011-25074100 & 25074200
Fax : 91-011-25093507, 25093514
Website : http://www.nhai.org/

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत