नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL)मध्ये विविध पदांच्या भरती

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL) मध्ये संयुक्त जनरल मॅनेजर (सिव्हिल)Joint General Manager (Civil), डेप्युटी जनरल मॅनेजर Deputy General Manager (Civil), अभियंता Engineer(civil)  च्या एकूण रिक्त 03 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी RITES एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे.

Page Contents

संयुक्त जनरल मॅनेजर (सिव्हिल)(Joint General Manager-Civil)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: दिनांक 1 सप्टेंबर 2016 रोजी 54 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 36,600-62,000/-

शैक्षणिक पात्रता :

Full time first class Graduate in Civil Engineering

कामाचा अनुभव : 

Candidate should have minimum 15 years post qualification experience in rail related/major infrastructure project, with minimum 4 years experience in relevant field in Metro.

डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager-Civil)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: दिनांक 1 सप्टेंबर 2016 रोजी 54 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 29, 100 – 54, 500/-

शैक्षणिक पात्रता :

Full time first class Graduate in Civil Engineering

कामाचा अनुभव : 

Candidate should have minimum 10 years post qualification experience in rail related/major infrastructure project, with minimum 3 years experience in relevant field in Metro.

अभियंता (Engineer-civil)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: दिनांक 1 सप्टेंबर 2016 रोजी 54 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 16,400-40,500/-

शैक्षणिक पात्रता :

Full time First Class Degree in civil Engineering

कामाचा अनुभव : 

Candidate should have minimum 5 years post qualification experience in rail related/major infrastructure project.

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

READ  (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 5134 जागांसाठी भरती

उमेदवाराने वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 31 डिसेंबर  2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

Assistant Manager (P)/Rectt.,
RITES Ltd., RITES Bhawan,
Plot No.1, Sector-29,
Gurgaon – 122001,
Haryana”.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर  2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL) मध्ये चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (Chief Project Manager) च्या एकूण रिक्त 08 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी  नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (टेली) DY.CPM (Tele)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 29,100- 54,000

शैक्षणिक पात्रता :

BE / B. Tech Elect./Electronics or equivalent discipline of Elect/Electronics

कामाचा अनुभव : 

Minimum 08 years Executive Experience in Telecommunication in Govt. Metro Rail/Govt. Organization / PSUs.

डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (सिग्नल) DY.CPM (Signal)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 29,100- 54,000

शैक्षणिक पात्रता :

BE/B. Tech Elect./Electronics or equivalent discipline of Elect/Electronics

कामाचा अनुभव : 

Minimum 08 years Executive Experience in Signaling in Govt. Metro Rail/Govt. Organization / PSUs.

डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (रोलिंग स्टोक) DY.CPM (Rolling Stock)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 29,100- 54,000

शैक्षणिक पात्रता :

BE/B.Tech Elect./Electronics or equivalent discipline of Elect/Electronics

कामाचा अनुभव : 

Minimum 08 years Executive Experience in Rolling Stock in Govt. Metro Rail/Govt. Organization / PSUs.

डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (पॉवर सप्लाय अँड जनरल सर्व्हिसेस) DY.CPM (Power Supply & Gen. Services)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 29,100- 54,000

शैक्षणिक पात्रता :

BE/B.Tech Elect./Electronics or equivalent discipline of Elect/Electronics

कामाचा अनुभव : 

Minimum 08 years Executive Experience in Power Supply & Gen. Services in Govt. Metro Rail/Govt. Organization / PSUs.

READ  नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कोर्पोरेशन लिमिटेड (NPCC) मध्ये असिस्टंट इंजिनिअर पदाची भरती

निवडणुकीची प्रकिया:

निवड पद्धत लेखी परीक्षा आणि / किंवा वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL)च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 20 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील पत्यावर सादर करणे आवश्यक राहील.

Jt. General Manager (HR)
Nagpur Metro Rail Corporation Ltd.
Metro House, 28/2 Anand Nagar,
CK Naidu Road,
Civil Lines Nagpur – 44000

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 30 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 डिसेंबर 2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या च्या एकूण रिक्त 10 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 नवंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

जनरल मॅनेजर General Manager (Legal) 

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नवंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 55 Years
वेतनश्रेणी: Rs. 51,300 – 73,000/

शैक्षणिक पात्रता :

LLB or equivalent from a Govt. recognized University / Institute.

कामाचा अनुभव : 

Minimum 20 years of experience in Metro Rail / Govt. Organization / PSU’s, out of which at least 03 years’ experience in Metro organization.

 चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (Chief Project Manager)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नवंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 55 Years
वेतनश्रेणी: Rs. 51,300 – 73,000/-

शैक्षणिक पात्रता :

BE/B. Tech (Civil) or equivalent from a Govt. recognized University / Institute

कामाचा अनुभव : Minimum 23 years of experience in Metro Rail / Govt. Organization / PSU’s/ Railway Related industry.

एडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर  (Additional Chief Project Manager )

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नवंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 53 Years
वेतनश्रेणी: Rs. 43,200 – 66,000/

शैक्षणिक पात्रता :

BE/B. Tech (Civil) or equivalent from a Govt. recognized University / Institute.

कामाचा अनुभव : 

Minimum 17 years of experience in Metro Rail / Govt. Organization / Railway PSU’s/ Railway Related Project.

एडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ट्रॅक Additional Chief Project Manager (Track)/E6

नौकरी स्थान: नागूपर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नवंबर 2016
पदांची संख्या: 01  जागा
वयोमर्यादा: 53 Years
वेतनश्रेणी: Rs. 43,200 – 66,000/
READ  जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

BE/B. Tech (Civil)or equivalent from a Govt. recognized University / Institute.

कामाचा अनुभव : 

Minimum 17 years of experience in Metro Rail / Govt. Organization / Railway PSU’s/ Railway Related Project, out of which at least 12 years’ experience in Track laying and Maintenance.

सिनिअर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (Sr. Dy. Chief Project Manager -ProjectPlanning)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नवंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 48 Years
वेतनश्रेणी: Rs. 32,900 – 58,000/-

शैक्षणिक पात्रता :

BE/B. Tech (Civil) or equivalent from a Govt. recognized University / Institute.

कामाचा अनुभव : 

Minimum 12 years of experience in Metro Rail / Govt. Organization / Railway PSU’s/ Railway Related Project.

सिनिअर डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ( Sr. Dy. Chief Project Manager -Project)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नवंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: 48 Years
वेतनश्रेणी: Rs. 32,900 – 58,000/-,

शैक्षणिक पात्रता :  

BE/B. Tech (Civil) or equivalent from a Govt. recognized University / Institute

कामाचा अनुभव :

Minimum 12 years of experience in Metro Rail / Govt. Organization / Railway PSU’s/ Railway Related Project.

डेप्युटी जनरल मॅनेजर  Deputy General Manager (Civil)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 नवंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 45 Years
वेतनश्रेणी: Rs. 29,100 – 54,500/

शैक्षणिक पात्रता :

B.E/B. Tech (Civil) or equivalent from a Govt. recognized University / Institute.

कामाचा अनुभव : 

Minimum 08 years of experience in Metro Rail / Govt. Organization / Railway PSU’s.

निवडणुकीची प्रकिया:  

लेखी परीक्षा आणि / किंवा वैयक्तिक मुलाखत वैद्यकीय  तपासणी.

आवेदन प्रकिया:  

अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडून पाठवावेत.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 नवंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL)विषयी माहिती

NMRCL हि एक विशेष उद्देश यंत्रणा नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या यशस्वी व निर्विघ्न अंमलबजावणी करिता स्थापन करण्यात आली आहे. यात भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांची 50-50 भागीदारी आहे. प्रकल्पाच्या यशस्वी व वेळेत पूर्णतेची व सुयोग्य संचालनाची जवाबदारी NMRCL वर असेल.

कार्यालयाचा  पत्ता :

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NMRCL)
बंगला नं. 28/2,
आनंद नगर,सदर पोलिस स्टेशन जवळ,
सिविल लाईन्स,नागपूर – 440001
फोन नं : 0712-2554217
ई-मेल : [email protected]
Website : http://www.metrorailnagpur.com/ 

 

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत