नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कोर्पोरेशन लिमिटेड (NPCC) मध्ये असिस्टंट इंजिनिअर पदाची भरती

नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कोर्पोरेशन लिमिटेड (NPCC) मध्ये असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer Civil) च्या एकूण रिक्त 50 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कोर्पोरेशन लिमिटेड (NPCC) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

Page Contents

READ  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भुवनेश्वर (AIIMS, Bhubaneswar) मध्ये विविध पदभरती

असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer Civil) 

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 26 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 50 जागा (UR-25, OBC(NCL)–13, SC-8 & ST- 4 )
वयोमर्यादा: 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 10000- 25700

शैक्षणिक पात्रता :

Diploma in Engg. (Civil)- 3 yrs. Course. Knowledge on 2D drawings / and use of AutoCAD preferred. (Bachelor’s and Master’s level in Civil Engg.)

अर्ज फी :

General /OBC उमेदवारांसाठी : Rs. 1000/-
SC/ST/PWD/Ex-Servicemen : Rs. 400/-

READ  विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT) नागपूर पदभरती

परीक्षेचे केंद्र :

चेन्नई, दिल्ली/NCR, गुवाहाटी, कोलकाता अँड मुंबई

निवडणुकीची प्रकिया:

निवड हि लेखी परीक्षा व गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रेजिस्ट्रेशन करावे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

ऑन-लाइन नोंदणीसाठी सुरु होण्याचा दिनांक : 26 नोव्हेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 26 डिसेंबर  2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कोर्पोरेशन लिमिटेड (NPCC) विषयी माहिती 

National Projects Construction Corporation Limited (NPCC) was established on 9th January 1957 as a premier construction company to create necessary infrastructure for economic development of the country in the core sectors of irrigation and water resources, power and heavy industries.

READ  हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (Haldia Petrochemicals Limited) मध्ये विविध पदांची भरती

कार्यालयाचा पत्ता :

Raja House, 30-31,
Nehru Place,
New Delhi-110019
Phone : 011-26484842, 011-26416190
Tele-Fax :  011-26468699
E-Mail : [email protected]

Web Site : www.npcc.gov.in

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत