ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank Of Commerce) मध्ये विविध पदांची भरती

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank Of Commerce) मध्ये फॅकल्टी (Faculty), ऑफिस असिस्टंट (Office Assistant), अटेन्डर (Attender) च्या एकूण रिक्त 14 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank Of Commerce)  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

फॅकल्टी (Faculty)

नौकरी स्थान: श्रीगंगानगर (राजस्थान), बालेखान जयपूर (राजस्थान), शंकरपूर देहरादून (उत्तराखंड), झिरा, फिरोजपूर (पंजाब)
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 04 जागा
वयोमर्यादा: दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी 25 ते  40 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 20,000/-
READ  NAFED असिस्टंट मॅनेजर पदभरती

शैक्षणिक पात्रता :

M.A./M.Com/M.Sc/ MSW/

ऑफिस असिस्टंट (Office Assistant),

नौकरी स्थान: पालवाल (हरयाणा), श्रीगंगानगर (राजस्थान), बालेखान जयपूर (राजस्थान), शंकरपूर देहरादून (उत्तराखंड), झिरा, फिरोजपूर (पंजाब)
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी 25 ते 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.12,000/-

शैक्षणिक पात्रता :

B.A./B.Sc./ B.Com

अटेन्डर (Attender)

नौकरी स्थान: पालवाल (हरयाणा), श्रीगंगानगर (राजस्थान), बालेखान जयपूर (राजस्थान), शंकरपूर देहरादून (उत्तराखंड), झिरा, फिरोजपूर (पंजाब)
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी 18 ते 25 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 8,000/-
READ  राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मध्ये विविध पदांच्या भरती

शैक्षणिक पात्रता :

10th

 

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank Of Commerce)च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतीं सह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 20 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 14 डिसेंबर 2016 
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 डिसेंबर 2016

READ  मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदाची भरती

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank Of Commerce) विषयी माहिती 

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९४३ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

कार्यालयाचा पत्ता :

Oriental Bank Of Commerce
Plot No. 5, Institutional Area
Sector-32
Gurgaon – 122001
Telephone Nos.: 0124-4126200, 0124-4126300
Website : https://www.obcindia.co.in/obcnew/site/index.aspx

Jobs by Education : , , , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत